पैशांएवजी आता भूखंडांची मागणीमहसूल खात्यातील प्रकाराने सरकार हादरले

पणजी,दि.१८(प्रतिनिधी)- नगर नियोजन खात्याचे कारनामे कमी म्हणून की काय आता महसूल खात्याचे कारनामेही बाहेर येऊ लागले आहेत. महसूल खात्याकडून जमीनींसंबंधी काही महत्वाच्या परवान्यांसाठी पैशांएवजी आता चक्क भूखंडाची मागणी केली जात…

आदरणीय सरन्यायाधीशजी…

सरकार म्हणजेच मंत्रिमंडळ आणि प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना अशी वागणूक देत असेल आणि न्यायालयाकडेच पाठवत असेल तर मग ही कशाची चिन्हे आहेत. सरन्यायाधीशांनी गोव्याच्या या परिस्थितीचे जरूर आकलन करावे, ही विनंती.…

गोवा विद्यापीठ; “केरळा फाईल्स… ”

मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून स्थानिकांवर होतोय अन्याय किशोर नाईक गांवकरगोवा विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमीका बजावणाऱ्यांत सर्वस्वी परप्रांतीयांचाच भरणा झाल्याने या लॉबीने आता सरकारलाच चुना लावून आपला मनमर्जी कारभार चालवल्याने प्रचंड…

गोंयकारपणा चा गळा घोटला !

वास्तव्य दाखला, कोकणी सक्तीला विद्यापीठाकडून फाटा पणजी,दि.१७(प्रतिनिधी) गोवा विद्यापीठाने नोकर भरतीप्रश्नी आपली दादागिरी चालूच ठेवली आहे. नव्या भरती नियमांतून १५ वर्षांच्या वास्तव्याचा दाखला आणि कोकणी भाषेची सक्ती रद्द करून मुलाखती…

मुख्य सचिवांची चौकशी हवीच

जमीन खरेदीसाठी झालेल्या व्यवहाराची पारदर्शकता जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होणार नाही. सरकारचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री काम पाहतात आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्य सचिवांची जबाबदारी असते.…

धर्म, संस्कृतीचे रक्षण की कमिशन ?

भोमावासियांचा सरकारला सवाल पणजी,दि.१६(प्रतिनिधी) धर्म,संस्कृती रक्षणाच्या बाता मारणारे हे सरकार आता खरोखरच तसे वागते की कमिशनच्या लालसेने संस्कृती, परंपरेलाही लाथाडते हे पाहायचे आहे, असे म्हणून भोमवासियांनी आता राज्य सरकारलाच पेचात…

भोमावासियांना न्याय द्या

फोंडा येथील या महामार्गाचे रूंदीकरण होणे गरजेचे आहेच परंतु त्यासाठी काही विशेष अडचणींवर योग्य पद्धतीने मार्ग काढणेही तेवढेच गरजेचे आहे. केंद्र सरकारने फोंडा ते भोमापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गासाठी ५५७ कोटी रूपये…

error: Content is protected !!