श्री खाप्रेश्वर विटंबना प्रकरणी पोलिस तक्रार
सा.बां. मंत्री, कंत्राटदार, उपअधिक्षक, कार्यकारी अभियंता रडारवर पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) कुठलेही अनधिकृत धार्मिक बांधकाम हटविताना मार्गदर्शक तत्वांचे पालन होणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच्या स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिल्या…
या आरोपांची चौकशी हवीच
सत्तेच्या जोरावर मनमर्जीपणा करूनच आपला दबदबा निर्माण करून घेऊन विरोधकांना नगण्य ठरविण्याची ही वृत्ती सरकारच्या विश्वासाहर्तेला बाधक ठरेल हे लक्षात घेतले तर बरे होईल. सरकारातील काही मंत्र्यांच्या व्यवहारांवरून यापूर्वीही अनेक…
मडकईकरांचा आरोप; राज्यपाल, दक्षता खात्याकडे तक्रारी
सरकारातील मंत्र्यांमध्ये नाराजी, नाव जाहीर करण्याचे आव्हान पणजी,दि.६(प्रतिनिधी) माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सरकारातील एका मंत्र्याला १५ ते २० लाख रूपये लाच दिल्याचा आरोप केल्यानंतर आज या आरोपांच्या चौकशीच्या मागणीने जोर…
वेडा वाकुडा गाईन…!
प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या स्वभावाप्रमाणे असते. शास्त्र माहीत नसले म्हणून काही बिघडत नाही. तुमचा भाव काय आहे तो महत्त्वाचा. आम्हाला शाळेत असताना आठवी ते दहावी या इयत्तांत संस्कृत भाषा घेण्याची मुभा…
सर्व काही आलबेल आहे…
सत्ताधारी अथवा विरोधी पक्ष असा कोणताच भेद गोव्यात राहिलेला नाही. एकमेका सहाय्य करू..असेच जणू चालले आहे. प्रत्येक गोमंतकीय नेत्यांची पाळेमुळे ओळखून आहेत. राजकीय पक्षांतील एवढी समरसता कधी कोणत्या राज्यात असेल…
मडकईकरांच्या बॉम्बगोळ्याने भाजप हादरला
विरोधकांकडून चौकशीची मागणी, सरकारची अब्रु वेशीवर पणजी,दि.५(प्रतिनिधी)- कुंभारजुवेचे माजी आमदार आणि माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी मंगळवारी केलेल्या सनसनाटी विधानामुळे भाजपच्या तंबूत अस्वस्थता पसरली आहे. सरकारातील बहुतेक मंत्री पैसे करण्यात व्यस्त…
भूतानी ग्रुप प्रवर्तकांवर ईडीचे छापे
३५०० कोटी रुपये जमा करून भूखंड दिलेच नसल्याचे उघड नवी दिल्ली, दि. 4 केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने रिअल इस्टेट उद्योगातील प्रमुख भूतानी ग्रुपच्या प्रवर्तकांची चौकशी सुरू केली आहे.…