रोहीतच्या बंगल्याची चौकशी करा !
दक्षता खात्याचे विविध विभागांना निर्देश गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध निर्देशांचे उल्लंघन करून ताळगांव कोमुनिदादच्या शेतजमिनीत, सर्व कायदे आणि नियम धाब्यावर बसवून, सर्वे क्रमांक…
“माझे घर” योजनेचा चतुर्थीत बोलबाला…
सरकार आणि भाजपकडून जोरदार प्रचार गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी)राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना घरांची मालकी आणि अतिक्रमण केलेल्या जमिनीचे अधिकार देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या “माझे घर” योजनेचा चतुर्थीच्या काळात मोठा गाजावाजा होणार…
“म्हजें घर”; मुख्यमंत्र्यांकडून चतुर्थी भेट !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) गोवा मुक्तीनंतर हक्काचे घर मिळवण्यासाठी झगडणाऱ्या गोमंतकीयांसाठी “म्हजें घर” ही योजना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केली. यंदाच्या चतुर्थीसाठी…
सरकारची हातघाई, खाणींना ब्रेक!
गोवा फाउंडेशनच्या याचिकेवर खंडपीठाकडून नोटीस गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने खाण व्यवसायाबाबत घालून दिलेल्या निर्देशांचे पालन न करता, घाईगडबडीत हा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारला पहिला…
कोंकणीमुळे केंद्राच्या ८ हजार नोकऱ्या उपलब्ध
पत्रकार संदेश प्रभूदेसाई यांची माहिती गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी)गोव्याची राज्यभाषा कोंकणी भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसुचीत समाविष्ट केल्यापासून गोव्यात केंद्र सरकाराच्या आस्थापनांमध्ये वा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आजच्या घडीस ८ हजार नोकऱ्या व…
मुहुर्त ठरला; उद्या शपथविधी
रमेश तवडकर, दिगंबर कामत यांची मंत्रीपदी वर्णी गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी):राज्य मंत्रिमंडळ फेररचनेचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी रमेश तवडकर आणि दिगंबर कामत यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीवर…
विरोधकांना उमेदवार जनता देणार !
ॲड. राधाराव ग्रॅशीएश यांच्या पुढाकाराने २२ रोजी लोक परिषद गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी)राज्यात सतत तीन वेळा सत्तेवर असलेल्या भाजपच्या राजवटीत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी केवळ…
चिखली कोमुनिदादमध्ये महा भूखंड घोटाळा !
कारवाई टाळण्यासाठीच सरकारच्या निर्णयाला पाठींबा गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) कोमुनिदाद जमीनीतील अतिक्रमणे नियमीत करण्याबाबत राज्य सरकारने मंजूर केलेल्या कायदा दुरूस्तीला पाठींबा दर्शवण्याची चिखली आणि चिकोळणा कोमुनिदादची कृती ही स्वतःच्या भानगडी…
एडीईआय, ग्रेड- १ शिक्षकांची १११ पदे जाहीर
गोवा लोकसेवा आयोगातर्फे होणार भरती गांवकारी,दि.१६(प्रतिनिधी) गोवा लोकसेवा आयोग (जीपीएससी) तर्फे शिक्षण खात्यातील सहाय्यक जिल्हा निरीक्षक (एडीईआय)/ ग्रेड -१ शिक्षकांच्या १११ जागांवर भरती होणार आहे. यापैकी ६० जागा खुल्या प्रवर्गासाठी…
वसाहतवादी राजवटीचे नामोनिशाण मिटवू
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा स्वातंत्र्यदिनी निर्धार गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी)“वसाहतवादी राजवटीचे नामोनिशाण पूर्णतः मिटवण्याची गरज आहे. आपल्याला स्वदेश स्थापन करायचा आहे. प्रत्येकाने स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करावी. विविधतेतील एकता जपत…