कला अकादमी दुरूस्ती नापास
त्रृटी दूर करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणार पणजी,दि.२२(प्रतिनिधी) राज्य सरकारने स्थापन केलेल्या कला अकादमीच्या कृती समितीने दुरूस्ती कामाबांबत पूर्णपणे नाखूषी व्यक्त करत हे काम नापास झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दुरूस्ती कामांत…
सरकारी नोकऱ्यांचा चोर बाजार
सरकारी नियुक्तीपत्रे प्राप्त करून झाल्यानंतर लेखी परीक्षा दिल्याचीही प्रकरणे राज्यात घडलेली आहेत. कुणी कितीही सांगितले तरी सरकारी नोकऱ्यांचा चोर बाजार सुरू आहे हे नाकारणे मुर्खपणाच ठरेल. सरकारी नोकऱ्या गुणवत्तेवर आधारित…
सरकारी नोकरीसाठी वाट्टेल ते…
सचिवालयातील महिला कर्मचाऱ्याने बेरोजगारांना लुबाडले पणजी,दि.२१(प्रतिनिधी) गुणवत्ता आणि पात्रतेच्या निकषांवर सरकारी नोकरी मिळत नाही. कुणा सरकारी एजंटांमार्फत पैसे देऊनच नोकरी मिळू शकते ही लोकांची मानसिकता पुन्हा स्पष्ट झाली आहे. म्हार्दोळ…
सुमोटो दखल; चाप लावणार?
उच्च न्यायालयाने सुमोटो घेतलेले प्रकरण धसास लागायचे असेल तर न्यायालयाकडूनच बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा लागेल अन्यथा त्यातूनही पळवाट शोधून हे लोक आपली सुटका करून घेतील हे नक्की. राज्यातील रस्त्यांशेजारी…
भूतानीचा विरोधकांवर ब्लॅकमेलिंगचा आरोप
आरोप सिद्ध कराच; विरोधकांचे प्रतिआव्हान मुरगांव,दि.१९(प्रतिनिधी) सांकवाळ पंचायतीने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीशीला दिलेल्या जबाबात भूतानी कंपनीकडून काही सामाजिक कार्यकर्ते ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप केला आहे. अशा कार्यकर्त्यांवर पोलिस तक्रार दाखल…
पंचायतींना धारेवर धराच
सरकारच्या नावे शिमगा घालून काहीही उपयोग नाही. पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या बाजूने वळवायचे आणि मग सरकारकडे पाठपुरावा करायचा. हे झाले तर त्याचा रिजल्ट अधीक चांगला येईल. स्थानिक स्वराज्य संस्था…