पोलिसांची बेअब्रु करणारा कॉन्स्टेबल बडतर्फ
सुलेमान कर्नाटकातच लपल्याचा पोलिसांचा संशय पणजी,दि.१४(प्रतिनिधी) सराईत गुन्हेगार सुलेमान उर्फ सिद्धीकी खान याला गुन्हा शाखेच्या कोठडीतून पलायन करण्यास मदत केलेला आयआरबीचा पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले…
कोण चोर, कोण पोलिस ?
राज्यात १४ वर्षे आणि केंद्रात १२ वर्षे सत्तेत असेलल्या भाजपने भ्रष्टाचार, अनैतिकता आणि निष्क्रियतेची काँग्रेसचीच परंपराच तर पुढे आणली आहे. सुलेमान खान पलायन प्रकरणाने पोलिस खात्याच्या विश्वासाहर्तेलाच काळीमा फासला आहे.…
सनबर्न; विषय नीट समजून घेताना…
सनबर्न सारखा इव्हेंट हा खरे तर एका मनोरंजन क्षेत्रातील कंपनीच्या धंद्याचा विषय. त्याला परवानगी देताना प्रशासकीय यंत्रणेने त्याचे साधकबाधक परीणाम आणि परवानगीचे योग्य निकष विचारात घेऊन द्यावी किंवा नाकारावी. पण…
सुलेमान पोलिसालाच घेऊन पळाला
सर्वत्र शोधमोहीम सुरू; दोघांवरही गुन्हा नोंद पणजी,दि.१३(प्रतिनिधी) जमीन हडप प्रकरणी अटक करण्यात आलेला तसेच खून, खूनी हल्ला आणि फसवणूकीचे देशभरात सुमारे १५ गंभीर गुन्हे दाखल झालेला सिद्दीकी उर्फ सुलेमान खान…
सुलेमान पळाला की पळवला ?
सहजिकच तो अनेकांसाठी अडचणही ठरू शकतो. तो पळाला की त्याला पळायची संधी दिली याचाही शोध घ्यावा लागणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कधी मिळतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.…
‘सनबर्न’ समर्थकांचा ‘सीएम’ बंगल्यावर आनंदोत्सव
पेडणे,दि.१२(प्रतिनिधी) धारगळसह संपूर्ण पेडणे तालुक्यातून विरोध होणाऱ्या सनबर्न महोत्सवाला पाठींबा देऊन तालुक्याच्या विरोधात भूमीका घेतलेल्या पंचसदस्य तथा त्यांच्या काही समर्थकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तीनो येथील बंगल्यावर हजेरी लावली.…
ईडी; तपासासाठी की धाकासाठी ?
राज्यात अन्यत्र शेकडो कोटी रूपयांचे गैर आर्थिक व्यवहार जमिन व्यवहारांत सुरू आहेत, ते सोडून या ७ कोटी रूपयांच्या भानगडीत ईडीने घातलेले तोंड संशयाला जागा देणारे आहे हे मात्र खरे. मोठ…