‘ईडी’ तपासामुळे नोकरीकांड पुन्हा गाजणार
राजकीय गोटात खळबळ, तक्रारदारांत समाधान पणजी,दि.११(प्रतिनिधी) ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाच्या पोलिस तपासावरून संशयाची परिस्थिती उदभवली असतानाच आता या प्रकरणाची चौकशी सक्तवसूली संचालनालय अर्थात ईडी ने करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात…
चिकाटी, सातत्याने जय निश्चित
एखाद्यात चिकाटी आणि सातत्य असेल तर यशाला निश्चितपणे गवसणी घालणे शक्य आहे. गोव्याचे आघाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. आपल्या वाणीला कृतीची जोड…
गुन्हा नोंद, पण गुन्हेगार मोकाट
मोरजी प्रकरणी पोलिसांवर प्रचंड दबाव पेडणे,दि.१०(प्रतिनिधी) मोरजी येथे पठारावर राजेश फडते याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी अखेर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होऊन चोविस तास उलटत आले तरी अद्याप…
पर्रीकरांकडे पुरावे होते का ?
आता काँग्रेस किंवा आप यांचे आरोप अशाच स्टंटबाजीतून झाले असे समजून भाजपने त्यांना माफ करावे आणि नोकरीकांडातील खऱ्या सुत्रधाराला पकडण्यात पोलिसांना मदत करावी, एवढेच सूचवावेसे वाटते. ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाचे…
मोरजीत खूनी हल्ला, गुन्हा नाही
पोलिस महासंचालकांकडून दखल, कारवाईची प्रतिक्षा पणजी,दि.९(प्रतिनिधी) पेडणे तालुक्तातील मोरजी येथे कथित पठारावर २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता खूनी हल्ला झाल्याची तक्रार मांद्रे पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. या…
या गुंडांना कुणाचे अभय ?
पोलिस यंत्रणेचा असा वापर होणे हे लोकशाहीसाठी धोक्याची लक्षणे असून ही परिस्थिती वेळीच बदलली नाही तर निर्नायकी स्थिती निर्माण होण्यास अजिबात वेळ लागणार नाही. एखाद्यावर दिवसाढवळ्या तोंडावर मास्क धारण करून…