केपेत उद्या ‘सरकार तुमच्या दारी’

गांवकारी,दि. २८ (प्रतिनिधी)
‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत रविवारी, २९ नोव्हेंबर रोजी केपे मतदारसंघातील खोला, नुवे, मोरपिर्ला आणि बार्से येथे जनता दरबार घेणार आहेत. मुख्यमंत्री नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेणार असून, आदिवासी कल्याण, वीज, जलस्रोत आणि सार्वजनिक बांधकाम यांसह २७ विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमांची ठिकाण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहेत. खोला पंचायत सभागृह सकाळी ११. ३० ते दुपारी १.३०, नुवे सामुदायिक सभागृह दुपारी ३.३० ते ४.३०,
मोरपिर्ला पंचायत सभागृह सायंकाळी ५ ते ६, बार्से ग्रामपंचायत सभागृह, महादेव मंदिराजवळ सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३०.

  • Related Posts

    मातृदेवता उपासनेचा अभ्यास मांडणाऱ्या ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

    गांवकारी,दि. २८ (प्रतिनिधी) गोव्यातील मातृदेवतांच्या उपासना परंपरांचा अभ्यास मांडणाऱ्या डॉ. रोहित फळगांवकर यांच्या ‘वरशीप ऑफ मदर गोडसीस ऑफ गोवा ’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले.…

    निवडणूकीच्या तोंडावर `अप्रेंटिसशिप`चे गाजर

    १ डिसेंबरपासून अर्ज, दरमहा सुमारे २० हजार ———————————————————————————– गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) राज्य विधानसभा निवडणूकीला आता फक्त दोन ते अडीच महिने बाकी असताना सरकारने बेरोजगारांसाठी अप्रेंटिसशीप योजनेचे गाजर पुढे केले…

    You Missed

    मातृदेवता उपासनेचा अभ्यास मांडणाऱ्या ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

    मातृदेवता उपासनेचा अभ्यास मांडणाऱ्या ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

    गावांच्या अस्तित्वाच्या किंमतीवर विकास नको!

    गावांच्या अस्तित्वाच्या किंमतीवर विकास नको!

    निवडणूकीच्या तोंडावर `अप्रेंटिसशिप`चे गाजर

    निवडणूकीच्या तोंडावर `अप्रेंटिसशिप`चे गाजर

    केपेत उद्या ‘सरकार तुमच्या दारी’

    केपेत उद्या ‘सरकार तुमच्या दारी’

    ४० जागांसाठी काँग्रेसकडे ४०० हून अधिक अर्ज

    ४० जागांसाठी काँग्रेसकडे  ४०० हून अधिक अर्ज

    सत्तेसमोर सत्याची कसोटी

    सत्तेसमोर सत्याची कसोटी