मुख्यमंत्री साहेब रागाऊ नका
जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि जनता दूरावणार नाही याची काळजी घेणे हेच खऱ्या लोकनेत्याचे लक्षण आहे. भूतानीच्या विषयावरून टीकेचे लक्ष्य बनल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बरेच नाराज बनले आहेत.…
अप्रतिष्ठेच्या पलिकडे; भंडारी समाज आणि स्व-ओळख
बहुजन समाजाची उभारणी: एकोणीसावे शतक ते मुक्तीनंतरची जाणीव, प्रतिवाद आणि प्रतिपादन गोवा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रोफेसर पराग पोरोब यांनी सादर केलेल्या डॉक्टरेट संशोधन प्रबंधात गोव्यातील विविध जातींच्या इतिहासाचा एकोणीसावे शतक…
अरे हे चाललेय काय?
हा सगळा हास्य दरबार पाहील्यानंतर कुणाही विवेकी माणसाला संताप येणारच आणि मग त्यातूनच अरे हे चाललेय काय, असेच विचारावे लागेल. सांकवाळ-सावरफोंड येथील वादग्रस्त भूतानी प्रकल्पाविरोधात स्थानिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची दाणादाण…
‘भूतानी’वरून सरकारात तूतू-मैमै…
प्रकरण पोहचले मुंबई उच्च न्यायालयातपणजी,दि.17(प्रतिनिधी): सांकवाळ-सावरफोंड येथील वादग्रस्त भूतानी कंपनीच्या प्रकल्पावरून आता सरकारातच तु तु मै मै सुरू झाले आहे. एकीकडे नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे आपला ह्यात तिळमात्र संबंध नाही…
जगण्याची किंमत करू नका
सार्वजनिक बांधकाम, पोलीस, वाहतुक पोलिस ही महत्वाची खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत, तेच यावर उपाय काढू शकतात पण इच्छाशक्ती हवी. रस्ते अपघातांचा विषय गंभीर बनत चालला आहे. जनता बेजबाबदार वागते आहेच पण…
भाई मावजो तुम्हारा चुक्याच!
कौस्तुभ नाईकफोंडा-गोवा(लेखक संशोधक आणि नाट्यशास्र अभ्यासक आहेत) कोंकणी मराठी वाद सालाबादप्रमाणे एक दोन वेळा तरी उफाळून येतोच. कोंकणीवाले मराठीचे गोव्यातले अस्तित्व एक तर मान्य करत नाहीत किंवा सरसकट मराठी गोव्यात…
बेकायदा चिरेखाणीच्या वसुलीसाठी तुये गावकर्यांना 5 कोटींच्या नोटीसा
पणजी, दि.16(प्रतिनिधी): तुये गांवातील बेकायदा चिरेखाणींचे सर्वेक्षण करून खाण आणि भूगर्भ खात्याने सुमारे 5 कोटी रूपयांच्या महसूली वसुलीची शिफारस पेडणे मामलेदार कार्यालयाकडे केली आहे. पेडणेचे मामलेदार रणजीत साळगांवकर यांनी या…
गणा धाव रे…
बाप्पांपासून काहीच लपून राहु शकत नाही आणि त्यामुळेच बाप्पांचे आगमन म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा पर्दाफाशच असतो असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. चवथीची तयारी जय्यत सुरू आहे. प्रत्यक्ष देव घरी…