जीएसटी बचत उत्सवाचा बाजार !

सरकारने केवळ कर कपात न करता, बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक असमानतेवर ठोस उपाययोजना कराव्यात आणि मग त्याचा उत्सव साजरा करावा. रोज सकाळचे वर्तमानपत्र वाचताना जीएसटीमुळे स्वस्त झालेल्या वस्तूंची विक्री आणि…

हत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारकडून मिळवून देणार

राजन कोरगांवकर यांचे शेतकऱ्यांना आश्वासन गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील तांबोसे गावात हत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापैकी सुमारे ९ शेतकऱ्यांना मिशन फॉर लोकल, पेडणे यांच्यावतीने मदत करण्यात…

राज्यातील आल्वाराधारक धास्तावले

नियमीतीकरणाच्या नावाखाली जमिनींवर डोळा गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी) सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याच्या नावाखाली राज्यातील आल्वारा जमिनी ताब्यात घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची कुणकुण लोकांना लागली आहे. पोर्तुगीज काळात लागवडीसाठी लीज…

27/09/2025 e-paper

“आम्ही देशप्रेमी, तुम्ही देशद्रोही!”

भाजप नेते महानंद अस्नोडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) “आम्ही भाजपचे नेते आणि कार्यकर्ते देशप्रेमी आहोत, आणि तुम्ही देशद्रोही आहात,” असे म्हणत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांना धमकावणाऱ्या…

26/09/2025 e-paper

कोडारवासीयांनी मोपाचा धडा घ्यावा

बहुतेक सर्वच राजकीय नेत्यांच्या नजरा या पडिक जमिनींवर खिळलेल्या आहेत. आतापर्यंत सरकारने ज्या प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केल्या, त्या प्रकल्पांचा गोव्याला झालेल्या फायद्याचा लेखाजोखा सरकारने जनतेसमोर ठेवावा, असेही यावेळी सांगावेसे वाटते.…

स्वप्नेश शेर्लेकर यांना मोबाईलवरून धमकी
महानंद अस्नोडकर विरोधात तक्रार दाखल

गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी): आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांना मोबाईलवरून धमकी देण्याची घटना आज घडली. पर्वरी येथील महानंद अस्नोडकर नामक व्यक्तीने आपण भाजपचा नेता असल्याचा दावा करत स्वप्नेश शेर्लेकर…

25/09/2025 e-paper

पात्रांव ! आता थट्टा पुरे करा ?

“चाय पिया, सामोसा खाया” इथपर्यंत ठीक आहे, परंतु जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि जगण्याशी संबंधित विषयांचीही जेव्हा फजिती होते, तेव्हा कुणाचेही मस्तक दणाणणे स्वाभाविक आहे. वाढत्या वयोमानानुसार वृद्धत्वाकडे वळणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर…