संकल्प आमोणकर बनले बारावे मंत्री
आज नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर शपथविधी ……………………………………………………………………….. गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने शिल्लक असताना मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांची अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात वर्णी…
मध्यरात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत ध्वनिक्षेपकांवर संगीताला बंदी; उच्च न्यायालयाचा कडक आदेश. ध्वनिप्रदूषण रोखण्याची जबाबदारी दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांवर; नियमभंग करणाऱ्यांची नावे थेट न्यायालयाला कळविण्याचे निर्देश
गोवा खंडपीठाने ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ८ नोव्हेंबरच्या पहाटे ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांवर संगीत वाजविण्यास बंदी घातली आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांवर असून, नियमभंग करणाऱ्यांची नावे थेट न्यायालयाला कळविण्याचे निर्देश दिले आहेत.
Tuem Citizens Vow Legal Battle Against ₹140-Crore Convention Centre; Accuse Government of Ignoring Gram Sabha Mandate
Fresh tender offering 60-year concession sparks opposition; Tuem Nagrik Samiti warns investors of legal challenges and democratic protests
निवडणुकीच्या तोंडावर ‘माझे घर’चे बिगुल!
मुख्यमंत्री डॉ. सावंत सुसाट; पंचायत, महसूल अधिकारी पेचात ……………… गांवकारी, ६ (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘माझे घर’ योजनेवर विशेष भर दिला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत…
सरकार म्हणजे कायदा नव्हे !
सुशासन म्हणजे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक कामात हस्तक्षेप करणे नव्हे, तर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाशिवायही प्रत्येक नागरिकाचे कायदेशीर काम वेळेत होईल अशी सक्षम व्यवस्था निर्माण करणे. ———————- लोकशाही व्यवस्थेत सरकार हे जनतेचे सेवक असते,…
Vasco MLA Krishna Salkar Accused of Contradicting Own Video Statements; Defamation Action Demanded
Controversy deepens over transfer of MMC Chief Officer Siddhivinayak Naik; allegations of political pressure and intimidation of government officials
High Court Restrains Reopening of Dharbandora Hotmix Plant
The Bombay High Court at Goa has restrained the resumption of operations at a 120-tonne-per-hour hotmix plant in Dharbandora village, following a Public Interest Litigation (PIL) filed by two elderly residents and an environmental NGO. The petition challenges the plant’s operation and a 10-year Consent to Operate, citing serious environmental violations.
गोव्यात भाजपकडून पाच प्रकारच्या चोऱ्या; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप
गोव्यातील भाजप सरकारच्या कारभारात जमीन चोरी, पैसा चोरी, नोकरी चोरी, आमदार चोरी आणि मत चोरी अशा पाच प्रकारच्या चोऱ्या सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आव्हान देण्याऐवजी गोव्यातील भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या आरोपांवर जनतेला उत्तरे द्यावीत. राहुल गांधींना आव्हान देण्यासाठी त्यांचे सैनिकच पुरेसे आहेत, असा टोलाही चोडणकर यांनी लगावला.
Casino Advertisements Across Goa Violate Gambling Law; Justice Rebello Demands Immediate Police Action
Raising serious questions over the enforcement of gambling laws in Goa, retired Justice Dr. Ferdino Rebello has demanded immediate police action against casino operators and others allegedly involved in publishing, displaying and distributing advertisements promoting gambling activities across the state. In a strongly worded letter, Justice Rebello accused authorities of failing to enforce Section 12 of the Goa Public Gambling Act, 1976.
गोवा `सीईओं`ना हायकोर्टाचा दणका !
सहा याचिकादारांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्याचे निर्देश ——————————————————- गांवकारी, ५ नोव्हेंबर (प्रतिनिधी) गोव्यात विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.…












