राज्याच्या ‘केअर्स’ समितीवर मांगिरीश, सुनया यांची नियुक्ती

गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) राज्यातील शाळांमध्ये कोडिंग आणि रोबोटिक्स शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कोडिंग अँड रोबोटिक्स एज्युकेशन इन स्कूल्स’ (केअर्स) योजनेच्या पुनर्गठित राज्यस्तरीय समितीवर उमंग ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

भोमा महामार्ग वाद प्रकरणी उच्च न्यायालयाकडून मध्यस्थाची नियुक्ती

गांवकारी, ४ (प्रतिनिधी) : भोमा येथील प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या आराखड्यावरून निर्माण झालेला वाद सोडविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ज्येष्ठ वकील सुबोध कंटक यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली आहे. महामार्ग…

आरोग्यापेक्षा राजकीय असुरक्षितता महत्वाची?

प्रभव नायक यांचा सरकारला सवाल …………………………………………………………………………………………….. गांवकारी,दि.३ (प्रतिनिधी) : कोंबा येथील दीर्घकाळ प्रलंबित सांडपाण्याच्या समस्येची पाहणी करण्यासाठी नियोजित केलेली संयुक्त स्थळ पाहणी अचानक रद्द करण्यात आल्याबद्दल युवा नेते प्रभव नायक…

गोवा डेअरी कर्मचारी आंदोलनाला अमित पाटकर यांचा पाठींबा

गांवकारी,दि. ३ (प्रतिनिधी) गोवा डेअरीच्या १८८ कर्मचाऱ्यांचा जुलै २०२३ पासूनचा महागाई भत्ता (डीए) आणि थकबाकी अद्याप मिळालेली नसल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवार, ४ नोव्हेंबरपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला काँग्रेसचे…

तुये ग्रामसभेचा ३९ स्विमिंग पूलयुक्त व्हिलांना विरोध

आयटी कन्व्हेन्शन सेंटर, बांधकाम कचरा प्रकल्पालाही हरकत; परवानग्या रद्द करण्याची मागणी ……………………………………………………….. गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी) तुये पंचायत क्षेत्रात प्रस्तावित ३९ व्हिला आणि प्रत्येकी एक स्विमिंग पूल उभारण्यासाठी दिलेली परवानगी…

पंतप्रधानांकडून ठोस कार्यवाही नाही?

वास्को अग्निकांडानंतर प्रभव नायक यांचा गंभीर सवाल ————————————————– गांवकारी, दि. २९ : गोव्यातील सुरक्षा नियम, त्यांची अंमलबजावणी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचे सर्वंकष लेखापरीक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा निवृत्त न्यायमूर्तींच्या…

कोडलीतील खाणकामाच्या त्वरीत चौकशीची मागणी

ओपा जलप्रकल्पालाही संभाव्य धोका गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) सांगे तालुक्यातील कोडली येथे खांडेपार- दुधसागर नदीच्या पात्रापासून अवघ्या १५ ते २० मीटर अंतरावर मोठे पाण्याने भरलेले खाण खंदक असल्याचा आरोप करण्यात…

मैदानात यशचा डंका; सरकार दरबारी मात्र उपेक्षाच !

कोपनहेगन ओपन स्क्वॉश स्पर्धेत यश फडतेला विजेतेपद; ऑलिंपिकच्या स्वप्नासाठी सरकारी मदतीची प्रतीक्षाच गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धांमध्ये गोव्यासह भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या यश फडतेच्या वाट्याला मैदानात यश, तर…

दोन लाख महिला तीन हजारांच्या प्रतीक्षेत !

आमदार विजय सरदेसाई यांचा हल्लाबोल गांवकारी,दि.२४(प्रतिनिधी) महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या नावाखाली भाजप सरकार मोठमोठ्या घोषणा आणि प्रसिद्धी करत असले तरी प्रत्यक्ष लाभ देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे…

५०० कोटींचा हिशेब!

रोहन, मायकल निरुत्तर गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येक आमदाराला दरवर्षी १०० कोटी रुपयांचा विकासनिधी दिल्याचे जाहीर केले होते. मग गेल्या पाच वर्षांत कळंगुट मतदारसंघात ५००…