उघडले आमठाणेचे दार…
बार्देशच्या नळांना पाण्याचा मार्ग मोकळा डिचोली, दि. २९ (प्रतिनिधी) तिलारीच्या साटेली – भेडशी येथील कालव्याला भगदाड पडल्यानंतर गेले सात दिवस बार्देश तालुक्यात तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमठाणे…
हरमलच्या शॅकला २५ लाखांचा दंड
हरमलच्या शॅकला २५ लाखांचा दंड पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) पेडणे- हरमल किनाऱ्यावरील वादग्रस्त सी लाँज बीच शॅकचे मालक मान्यूएल फर्नांडिस यांना २५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी आपला…
उमादेवी निवाड्याची भीती नको!
सरकारने नव्या निवाड्याचा आधार घेऊन पात्र कामगारांना सेवेत नियमित करावे आणि उर्वरितांसाठी धोरण अधिसूचित करून संरक्षण देऊन हा विषय कायमचा निकाली काढावा एवढेच सुचवावेसे वाटते. राजकारणातील आत्तापर्यंतची पक्षांतरे तसेच सरसकट…
फिल्टर कॉफी स्टार्टअपला राष्ट्रीय स्तरावर पसंती
रेझ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीकडे करार पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) गोव्याच्या केपे – असोल्ड्याची युवती कु. तन्वी राऊत देसाई हिने २०२० साली स्थापन केलेल्या फिल्टर कॉफी या स्टार्टअपची पेटीएमचे माजी सीईओ…
सरकारकडून पर्यटनाची नाचक्की
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांचा आरोप पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) राज्यातील पर्यटनाची सरकारकडून नाचक्की सुरू आहे. पर्यटनावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. पर्यटनातील वाढती गुन्हेगारी धोकादायक ठरत असून पर्यटनाच्या बदनामीमुळे…
खेळाडूंनाही महाकुंभात न्या…
महाकुंभ सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक पावित्र्य जपाच पण खेळाडूंच्या खर्चाला विनाकारण कात्री लावून बचतीच्या गोष्टी करण्या इतके कंजूष होऊ नका एवढेच सांगावेसे वाटते. गोवा ऑलिंपिक संघटनेकडून गोवा क्रीडा प्राधिकरणाने मंजूर…















