Today Update

धार्मिक सलोख्याचे उत्तरदायित्व

गोवा हा सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण प्रदेश आहे ज्यामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक समुदायांचे मिश्रण आहे, प्रामुख्याने हिंदू व ख्रिश्चन यांच्या दरम्यान भूतकाळात जातीय तणाव व संघर्षाच्या घटना घडल्या असल्या तरी, हे…

12/10/2024 e-paper

11/10/2024 e-paper

10/10/2024 e-paper

09/10/2024 e-paper

कोण हा व्हीव्हीआयपी ?

या एकंदरीत प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर अनेक भयावह गोष्टींचा उलगडा झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून होणाऱ्या कारवाईनंतरच या गोष्टींचा उलगडा करणे योग्य ठरेल. तोपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. आसगांवच्या प्रकरणात पोलिस आणि…

वेलिंगकरांनी ठोठावलेउच्च न्यायालयाचे दरवाजेअटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी

पणजी,दि.९(प्रतिनिधी)- सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याप्रती प्रक्षोभक वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले आणि अतिरीक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळलेले सुभाष वेलिंगकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे…

दारूबंदी… धर्मानंद कोसंबी यांचे व्याख्यान डॉ.रूपेश पाटकर (मानसोपचारतज्ज्ञ आणि साहित्यिक)

आज ९ ऑक्टोबर आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी यांची जयंती. त्यानिमित्ताने कुमारवय ‘निराशा आणि संभ्रम’ यात गेलेला साधासुधा माणूसदेखील एखाद्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने कसा बदलू शकतो, याचे चिंतन करण्यासाठी हा छोटेखानी लेख.…

08/10/2024 e-paper

07/10/2024 e-paper