गोव्याचे पर्यटन सांभाळा

हा संघर्ष असाच वाढत गेला तर एक दिवस त्याचे परिणाम भीषण होऊन गोव्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील हे मात्र खरे. राज्य सरकारकडून एकीकडे गोव्याच्या पर्यटनाची शेखी मिरवली जाते खरी, परंतु…

राखणदारा तुझा महिमा दाखव रे बाबा?

ज्या राखणदाराच्या भरवशावर आम्ही गोंयकार बिनधास्तपणे जगत असतो, तोच राखणदार जिथे सुरक्षित नाही, तिथे गोंयकारांचे भवितव्य सुरक्षित राहू शकणार काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्वरी वडाकडेन, आत्तापर्यंतच्या इतिहासात नोंद झालेल्या…

सीमेवरून श्री खाप्रेश्वराची कंटेनरमध्ये रवानगी

सरकारच्या कृतीविरोधात राज्यभरात संतापाची लाट पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) पर्वरी वडाकडील सीमेवरचा राखणदार म्हणून प्रचलित श्री देव खाप्रेश्वराची मूर्ती अखेर सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास कामगारांद्वारे मूळ सीमेवरील स्थानावरून काढून…

रामकृष्ण परमहंसांच्या जयंतीच्या निमित्ताने…

आजच्या क्रोर्य आणि स्वार्थाने लडबडलेल्या जगात मनाला सातत्याने योग्य वाटेवर ठेवण्यासाठी रामकृष्णांच्या लीलांचे सतत चिंतन मला आवश्यक वाटते. कालीमातेचे भक्त, भारतातील विविध संप्रदायांची साधना करणारे, एवढेच नव्हे तर इस्लाम व…

शेटयेंचा ‘संकल्प’; गुन्हा नोंदवून घेणारच…

पणजी पोलिस स्थानकांत तक्रार नोंद पणजी,दि.१ (प्रतिनिधी) वीज खात्याचे कार्यकारी अभियंते आणि आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेटये यांनी अखेर आज पणजी पोलिस स्थानकांत कालच्या मुरगांव तालुक्यातील बोगदा वीज कार्यालयाकडील घटनेसंबंधीची तक्रार…

संयमाचा कडेलोट का होतोय…

भावना खूप संवेदनशील असतात हे जरी खरे असले तरी ह्याच संवेदनशीलतेच्या आहारी जाऊन आपल्या संयमाचा कडेलोट होऊ लागला तर मग लोकशाही टिकणार तरी कशी ? सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी…

error: Content is protected !!