गोविंदबाब, आता खरं बोला!

हे डाग तसेच ठेवून पुढे गेले, तर त्यांच्या विरोधातील आरोपांचीच पुष्टी होईल. पण त्यांनी खरे बोलण्याचे धाडस केले, तर गोव्याच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळेल, याबाबत कोणताही संशय नाही. राज्याचे…

कंटेनरमधील दारू फक्त ६१ लाखांचीच

३० तासानंतर अखेर अबकारी खात्याचा खुलासा गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी) तब्बल ३० तासांच्या तपासणीनंतर अखेर पेडणे अबकारी कार्यालयाने धारगळ येथे आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या कंटेनरमधील दारूचा साठा फक्त ६१,४४,४८० असल्याचे जाहीर…

नव्या क्रांतीची प्रतीक्षा

आपल्या सगळ्या बेकायदा, भ्रष्टाचार आणि लुटमारीच्या कारभाराचे लाभार्थी तयार झाले आहेत, आणि हे लाभार्थी पक्षाचे कार्यकर्ते बनून उघडपणे या सरकारचे आणि प्रशासनाचे समर्थन करत आहेत. आज गोवा क्रांतीदिन. १८ जून…

कंटेनरातील बाटल्या मोजूनच संपेनात

पोलिस आणि अबकारी खात्याच्या कारवाईवर संशय गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावरील आगीच्या घटनेमुळे सापडलेल्या कंटेनरमधील बेकायदा दारूचा साठा १२ तास उलटूनही मोजून संपलेला नाही. पेडणे पोलिस या…

मद्यवाहू कंटेनरला महामार्गावर आग

चालक पसार, दारू तस्करीचा संशय गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील धारगळ येथे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या मद्यवाहू कंटेनरला अचानक आग लागली. कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले, तर…

अरे, हे चालले तरी काय?

सरकारी अधिकारी गुन्हेगारांची मदत करतात, हे एक वेळ समजू शकते, पण न्यायसंस्थेवरही प्रभाव टाकला जातो, मग सर्वसामान्य नागरिकांनी आशा तरी कुणावर ठेवायची? सरकारी यंत्रणांना कुणाचीच भीडमूर्वत राहिलेली नाही. ही यंत्रणा…

भाजपचा गोंधळी कारभार ?

गोबेल्स नीतीचा उपयोग करून खोट्या किंवा अवास्तव गोष्टी लोकांच्या गळी उतरवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यातील भाजप सरकार संपूर्णतः पक्षाच्या चक्रव्युहात अडकले आहे. प्रत्येक कार्यक्रम,…

error: Content is protected !!