२ कोटींचा घोटाळा,२० हजाराचा बेल
जिथे बेरोजगारांची आणि विशेष करून तरूणाईच्या गुणवत्तेची आणि कौशल्याची फजिती होते ते राज्य किंवा तो देश प्रगती करू शकत नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे सरकारी नोकऱ्यांच्या विक्री प्रकरणात आज…
अलिशान गाड्या, विदेशी उड्डाणे…
नोकऱ्यांसाठी पैशांच्या प्रकरणाने घेतले गंभीर वळण पणजी,दि.२८(प्रतिनिधी)- सरकारी नोकऱ्यांच्या नावाने अनेकांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घातल्याचा आरोप असलेल्या पुजा नाईक उर्फ रूपा पालकर हीच्याकडे अलिशान गाड्या तर सापडल्या आहेतच परंतु तिने…
मुख्यमंत्र्यांचे आव्हान कोण स्वीकारणार ?
विरोधक करत असलेल्या आरोपांत तथ्य असेल आणि विरोधकांकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी ते आजच्या घडीला खुले करून मुख्यमंत्र्यांचे हे विधान खोटे ठरविण्याची योग्य वेळ आली आहे. एकीकडे राज्यात सरकारी…
“फाजेंद”च्या दुरूस्तीसाठी बाग्कीयाला १०० कोटींचे कंत्राट
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) जुन्या लेखा संचालनालयाच्या पोर्तुगीजकालीन फाजेंद इमारतीच्या दुरूस्तीसाठी राज्य सरकारने नामांकन तत्वावर मेसर्स बाग्कीया कन्स्ट्रक्शनस प्रा.लिमिटेड कंपनीला सुमारे १०० कोटी रूपयांचे कंत्राट दिल्याचा गौप्यस्फोट आरटीआय कार्यकर्ते सुदीप…
दाम करी काम येड्या…
राजकारणात पैशांसमोर सगळेच नगण्य अशी अवस्था आहे. कुणी प्रत्यक्ष देवाकडे आपण बोलतो,असे म्हणत आहे तर देवासमोर शपथ घेऊनही निर्लज्यपणे या शपथेच्याविरोधात जातो, त्यालाही काहीच वाटत नाही. “दाम करी काम येड्या”…
डेल्टीन टाऊनशीपचा गॉडफादर कोण ?
आयपीबी कडून मिळाला डोंगर कापणीचा परवाना पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) राज्यात डोंगर कापणीच्या प्रकरणांवरून एकीकडे नगर नियोजन खाते टीकेचे लक्ष्य बनले असताना धारगळ येथील नियोजित डेल्टीन कॅसिनो कंपनीच्या टाऊनशीप प्रकल्पाला…