गोलमाल है भाई, सब गोलमाल!
उपनिबंधकांच्या तक्रारीवर वाळपई पोलिसांची चुप्पी गांवकारी, दि.२० (प्रतिनिधी) धारगळ-पेडणे येथील एका जमिनीच्या बनावट वीलप्रकरणी सत्तरी- वाळपईच्या उपनिबंधक कार्यालयाने खातरजमा केल्यानंतर तात्काळ वाळपई पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली होती. मात्र,…
मुख्यमंत्र्यांच्या धाडसाचे कौतुक
युवा काळात नेहरू युवा केंद्रात धडे घेतलेले मुख्यमंत्री, भाजपमध्ये प्रवेश करून हिंदूत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारसरणीत अधिक आघाडीवर गेले आहेत. नेता हा धूर्त, धाडसी, दूरदर्शी आणि हुशार असायला हवा. आपल्या यशाचा…
रोहीतच्या शेतातील मातीचा भराव हटविणार !
महसूलमंत्र्यांच्या मुलाच्या बेकायदा कृतीवर महसूल खात्याचीच कारवाई गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी) राजधानी पणजीचे महापौर आणि महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांचे पुत्र रोहीत मोन्सेरात यांच्या ताळगांव येथील सर्वे क्रमांक १८६/३ मधील शेतात…
निरर्थक वादाचा धुरळा नको !
राजकीय संदर्भ घेऊन एखाद्या वैज्ञानिक संशोधनाचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तो शैक्षणिक प्रक्रियेसाठी घातक ठरू शकतो. जर संशोधनातील निष्कर्ष अचूक नसतील, तर संशोधनाद्वारेच त्याचा प्रतिवाद करणे हे…
महापौरांची जमीन; अरे बाप रे !
ताळगांव शेतजमिनीतील अनधिकृत बांधकाम ? भरारी पथकाने घेतली माघार! गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) ताळगांव येथील सर्वे क्रमांक १८६/३ या शेतजमिनीत मातीचा भराव टाकून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार एका स्थानिकाने…
लोबो दांपत्यावर गृहमंत्र्यांची कृपादृष्टी ?
तक्रारदारांची पोलिस महानिरीक्षकांना भेट गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बेकायदा बांधकामांबाबत दिलेल्या निवाड्याची पूर्तता केली जात असल्याचे सांगत, हणजूण येथे रस्त्यालगतच्या अतिक्रमणांची बेकायदा हटवणी करण्यात आली. या…
रोज मरे त्याला कोण रडे…
आपले शासन आणि समाज दहशतवादी हल्ल्यांबाबत आणि संसर्गजन्य रोगांबाबत लोकांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी सक्रिय दिसतात. पण रस्ते अपघातांच्या बळींबाबत असंवेदनशील आणि उदासीनतेने वागतात हे उत्सुकतेचे आणि चिंतेचे कारण आहे. जम्मू-काश्मीरमधील पेहलगाम…
















