म्हादईचा सौदा होऊ देणार नाही

आरजीपीची एनआयओसमोर निदर्शने गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) म्हादई नदीचे अस्तित्व गोव्याच्या अस्तित्वाशी थेट संबंधित आहे. कर्नाटक सरकार या नदीचे पाणी वळविण्याचा प्रयत्न करत असून भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय…

मान्सून आपत्ती व्यवस्थापनाचे काय?

राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत आहे, परंतु त्याचे प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी पूर्ण मे महिना राखून ठेवण्याची गरज आहे. “नेमेची येतो पावसाळा” असे म्हणून आपण पावसाळ्याच्या…

लोबो दांपत्याला ताबडतोब अटक करा !

सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर आणि नारायण नाईक यांची मागणी गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामांसंबंधी दिलेल्या निवाड्याची कार्यवाही करण्यासाठी सरकारने खंडपीठाकडून वेळ मागून घेतला असताना, हणजूण येथे…

लोकप्रतिनिधींचे सीमोल्लंघन

जर आमदारांनी स्वतः कारवाई केली, तर शासनाच्या स्वायत्त कार्यपद्धतीला धक्का बसतो आणि लोकशाही व्यवस्था अराजकतेकडे जाण्याचा धोका निर्माण होतो. गोवा हे छोटे राज्य असल्याने येथे आमदार आणि मंत्र्यांचा हस्तक्षेप आता…

खट्टर यांचा ‘अणूऊर्जा प्रकल्प’ बॉम्ब!

राज्याच्या पुढील वाटचालीबाबत केंद्राचीच मर्जी चालेल, असे म्हणून धमकावण्याचाच हा प्रकार तर नव्हे, असा विचार मनात येऊन जाणे स्वाभाविक होते. भारताला पाकिस्तानने अणूहल्ल्याची धमकी देऊ नये, असा इशारा काल सोमवारी…

जयदेव मोदींच्या हुकुमाचे ताबेदार !

धारगळ डेल्टीन कॅसिनो टाउनशिपवरून सरकारवर टीका गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) पेडणे तालुका आणि संपूर्ण उत्तर गोव्यावर दूरगामी परिणाम करू शकणाऱ्या धारगळ-पेडणे येथील नियोजित डेल्टीन कॅसिनो टाउनशिप प्रकल्पासाठी सामाजिक परिणाम अभ्यास…

मुख्यमंत्र्यांचे सर्वोच्च न्यायालयाला आव्हान

कोमुनिदाद आणि आल्वारा जमिनीतील बांधकामे नियमीत करणार गांवकारी, दि.१२ (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने सरकारी आणि कोमुनिदाद जमीनीतील बेकायदा बांधकामे नियमीत करण्यास तीव्र हरकत घेतली आहे. असे असूनही, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत…