सरकारी हप्तेखोरीचा स्वकियांकडूनच पोलखोल

राष्ट्रीय मीडियाकडून गोवा सरकारचा पंचनामा गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि परप्रांतीय पर्यटन व्यवसायिक यांच्यात साटेलोटे झाले असून लाखो रुपयांचे हप्ते ठरवून बेकायदा परवाने बहाल केले जात…

विशेष दर्जाची दखल केंद्र सरकार घेईल ?

खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचे धाडसी पाऊल गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) भारताच्या सर्वात लहान राज्याचे सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय स्वरूप सुरक्षित ठेवण्यासाठी लोकसभेत एक महत्त्वपूर्ण खाजगी विधेयक, ‘संविधान (सुधारणा) विधेयक,…

झोपी गेलेला जागा झाला…

हडफडे दुर्घटनेनंतर प्रशासनाची पळापळ गांवकारी, दि.१० (प्रतिनिधी) पर्यटन उद्योगातील बेकायदा आणि अनधिकृत गोष्टींकडे कानाडोळा करणाऱ्या सरकारला अखेर हडफडेतील अग्निकांडानंतर झोपेतून जाग आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्रातील सुरक्षेच्या नियमभंगाविरुद्ध…

सरकारी यंत्रणाच दुर्घटनेला जबाबदार !

प्रदीप घाडी आमोणकर यांचा थेट आरोप गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) हडफडे येथे दुर्घटना घडलेल्या जागेसंबंधी मागील २० वर्षांहून अधिक काळ कायदेशीर खटला सुरू असताना, या ठिकाणी बेकायदा उभारण्यात आलेल्या इमारतींना…

थिवीतील रोख रकमेचे गुपीत काय ?

हळदोणा अपक्ष उमेदवाराची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी) थिवीतील मोठ्या रोख रकमेच्या चोरीप्रकरणी सखोल चौकशीची मागणी हळदोणा जिल्हा पंचायतीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले आलवितो जोझेफ ऑगस्त डिसिल्वा…

हातात नारळ की नारळावर हात ?

आरजीपीचा फुटबॉल स्वबळावर गोल करण्याच्या तयारीत गांवकारी, दि.५ (प्रतिनिधी) मोठ्या दिमाखात घोषणा झालेली महाविरोधी आघाडी घडण्यापूर्वीच बिघडल्यात जमा झाली आहे. आघाडीतील घटकांना विश्वासात न घेता काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केल्याचे निमित्त…

वासंती सालेलकर प्रकरण राज्यभर गाजणार

रविवार ७ रोजी भव्य मशाल मोर्चाचे आयोजन गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) कारापूर-सर्वण येथील आदिवासी अविवाहित महिला वासंती सालेलकर हिच्या संशयास्पद घातपाती मृत्यूबाबत निपक्ष चौकशीची मागणी करण्यासाठी सामाजिक संघटनांच्यावतीने रविवार, दि.…

वासंतीचा काटा कुणी काढला?

कारापूर येथील घटनेमुळे एकच खळबळ गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) कारापूर येथील आदिवासी अविवाहित महिला वासंती रामा सालेलकर (५५) हिच्या संशयास्पद मृत्यूच्या वार्तेने संपूर्ण परिसरात प्रचंड भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण…

काँग्रेसची हाराकिरी; आरजीपी आक्रमक

आघाडीचे भवितव्य संदिग्ध, गोवा फॉरवर्ड सावध गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी):महा विरोधी आघाडीची घोषणा केलेल्या काँग्रेस पक्षाने आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला विश्वासात न घेता किंवा कल्पना न देता थेट आपल्या…

‘गोवा’ : ‘केस्तांव दी कॉफूसांव’!

जागा वाटपावरून वाद; स्वतंत्रपणे लढणार गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी) राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात एकसंघपणे उभे राहून सत्तेला आव्हान देण्याची गर्जना करणाऱ्या महाविरोधी आघाडीत जागा वाटपावरून केस्तांव दी कॉफूसांव सुरू झाले…