गोव्यासाठी नवे वैद्यकीय महाविद्यालय

केंद्रीय आरोग्य आणि कुटुबं कल्याण मंत्रालयाकडून घोषणा गांवकारी,दि.१४(प्रतिनिधी) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गोव्याला नव्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएसच्या ५० जागा मंजूर केल्या आहेत. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या…

प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच उभारा – प्रभव नायक

केंद्र सरकारने मंजुरी दिलेले ५० एमबीबीएस जागांचे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच स्थापन करण्यात यावे, अशी मागणी ‘मडगावचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणाला चालना मिळण्याबरोबरच दक्षिण गोव्यातील जनतेला प्रगत आरोग्यसेवा उपलब्ध होऊ शकतील.

मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा पदावरून हटवा; गिरीश चोडणकरांची मागणी

बनावट अबकारी आयुक्त, कॅश फॉर जॉब आणि पर्वरी गोळीबार प्रकरणावरून सरकारवर गंभीर आरोप करत गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणांची न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणात गैरव्यवहार आणि फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्यावरून निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.

Goa Protection of Agricultural Lands Act, 2026: Justice Ferdino Rebello’s Draft Bill Sets the Stage for a Major Debate Ahead of Assembly Elections

Proposed legislation seeks repeal of TCP Section 39A, restrictions on hill cutting, protection of paddy fields and agricultural land, review of controversial land conversions and tighter controls on transfer of farmland to non-agriculturists.

आदिवासी हुतात्म्यांच्या नावाने सरकारी निधीची उधळपट्टी? प्रेरणा दिनाच्या सोहळ्यावर ४.४० कोटींचा कथित खर्च, काँग्रेसकडून चौकशीची मागणी

गोवा प्रदेश काँग्रेस समितीने भाजप सरकारवर आदिवासी हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आयोजित प्रेरणा दिन सोहळ्यावर ४.४० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप केला आहे, तसेच या खर्चाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

कुडचडे, हळदोण्यात भाजपात हलचल

सिद्धार्थ गांवस देसाई, संदीप साळगांवकर सक्रिय गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत हालचालींना वेग आला असून, कुडचडे आणि हळदोणा मतदारसंघांत इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.कुडचडेचे…

गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी तफावत? चौकशीच्या मागणीसाठी विश्वेश प्रभू परब यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सामाजिक कार्यकर्ते विश्वेश प्रभू परब यांनी गोवा मानव संसाधन विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी तफावत असल्याचा आरोप केला आहे. कर्मचाऱ्यांना मंजूर वेतनापेक्षा कमी वेतन मिळत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Bardez Bazaar Asked to Vacate Mapusa Premises; Political Motive Behind Notice to Khalap Family?

A government notice directs the Bardez Bazaar Consumers’ Co-operative Society Ltd. to vacate its premises in Mapusa, citing an expired lease and plans for a new administrative complex. The timing, nearly nine years after the lease expired and amidst the Khalap family’s political prominence, raises questions about potential political motivations behind the administrative action.

Congress Condemns Alleged Police Manhandling of Woman Protester at Azad Maidan

Demands impartial inquiry into police action; questions legality of detentions in absence of prohibitory orders

Congress Condemns Alleged Police Manhandling of Woman Protester at Azad Maidan

The Goa Pradesh Congress Committee (GPCC) has strongly condemned the alleged manhandling of a young woman protester during Sunday’s demonstration at Azad Maidan, Panaji, and demanded an impartial investigation into the police action and the authority under which protesters were detained.