कंटेनरातील बाटल्या मोजूनच संपेनात

पोलिस आणि अबकारी खात्याच्या कारवाईवर संशय गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावरील आगीच्या घटनेमुळे सापडलेल्या कंटेनरमधील बेकायदा दारूचा साठा १२ तास उलटूनही मोजून संपलेला नाही. पेडणे पोलिस या…

मद्यवाहू कंटेनरला महामार्गावर आग

चालक पसार, दारू तस्करीचा संशय गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील धारगळ येथे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या मद्यवाहू कंटेनरला अचानक आग लागली. कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले, तर…

अरे, हे चालले तरी काय?

सरकारी अधिकारी गुन्हेगारांची मदत करतात, हे एक वेळ समजू शकते, पण न्यायसंस्थेवरही प्रभाव टाकला जातो, मग सर्वसामान्य नागरिकांनी आशा तरी कुणावर ठेवायची? सरकारी यंत्रणांना कुणाचीच भीडमूर्वत राहिलेली नाही. ही यंत्रणा…

सरकारी यंत्रणांवर कुणाची दहशत ?

बनावट विल प्रकरणाला वेगळेच वळण गांवकारी, दि. १६ (प्रतिनिधी) दाडाचीवाडी-धारगळ येथील जमिनीचे बनावट विल तयार करून सरकारी यंत्रणांच्या मदतीने ती जमीन स्वतःच्या नावे करून घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मात्र,…

बदली आदेशांना पोलिसांचा विरोध

बरीच वर्षे एकाच ठिकाणी ‘ठाण’ मांडले! गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोवा पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आदेश तातडीने अंमलात येत असताना, हवालदार आणि त्याखालील पोलिस शिपाई मात्र या आदेशांकडे दुर्लक्ष…

‘बीएलओ’ बदली आदेश अखेर स्थगित

‘सीईओ’ च्या कानउघडणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) पणजी मतदारसंघात ३० पैकी २८ बुथस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) अचानक बदली करण्यात आल्याचे प्रकरण सिटीझन्स फॉर डेमोक्रेसीचे एल्वीस गोम्स यांनी बरेच लावून…

राणेंविरोधी तक्रारीमुळे एसआयटी पेचात

मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) कारापूर-साखळी येथील लोढा कंपनीच्या वन गोवा पंचतारांकित प्रकल्पासाठी विक्री झालेल्या जमिनीच्या मालकीवरून केरी-सत्तरी येथील राणे कुटुंबात भाऊबंदकी सुरू आहे. या प्रकरणात आरोग्यमंत्री विश्वजीत…

रोहीतचा शेतातील बंगला कायदेशीरच ?

तलाठ्याकडून तिसवाडी मामलेदारांना अहवाल सादर गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) ताळगांवातील एका शेतात सुरू असलेल्या बंगल्याच्या बांधकामावर बराच गदारोळ झाला होता. शेतात बांधकाम करता येत नाही, असे कायदा सांगतो. परंतु पणजीचे…

मुख्यमंत्र्यांकडून आंदोलक डॉक्टरांची समजूत

हस्तक्षेपानंतर माफीच्या मागणीसह संप घेतला मागे गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याबाबतीत घडलेला प्रकार पुन्हा कधीच घडणार नाही. डॉक्टरांनी सादर केलेल्या विविध मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल. मुख्यमंत्री…

‘कॅज्युअल्टीत कॅमेरासमोर माफी मागावी’

डॉ. रूद्रेश कुट्टीकर यांची आरोग्यमंत्र्यांना २४ तासांची मुदत गांवकारी, दि.९ (प्रतिनिधी) गोवा मेडिकल कॉलेजच्या अतिदक्षता विभागात शनिवारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सर्वांसमोर आणि कॅमेरासमोर मुख्य आरोग्यधिकारी डॉ. रूद्रेश कुट्टीकर यांचा…