हरमल भूरूपांतरावरून स्थानिक आक्रमक
त्वरीत रद्द न केल्यास चिपको आंदोलन गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील भटवाडी-हरमल येथे परप्रांतीयांनी विकत घेतलेल्या सुमारे ३ लाख ५ हजार चौ. मीटर जमिनीच्या भूरूपांतरावरून स्थानिक लोक आक्रमक झाले…
“आम्ही नेमके काय पाप केले?”
रोजंदारी व कंत्राटी कामगारांचा सरकारला सवाल गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी) क्रीडा खात्याकडून गोवा क्रीडा प्राधिकरणातील रोजंदारी व कंत्राटी पद्धतीवर गेली १२ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या ३७ कामगारांना तात्पुरता दर्जा…
बांबोळी महामार्ग प्रकरणी सर्वोच्च दाद
रस्ते सुरक्षा प्रकरणी सर्वोच्च न्यायालय समितीला निवेदन गांवकारी, दि.१८ (प्रतिनिधी) बांबोळी येथे राष्ट्रीय महामार्ग-६६ वर सरकारी निष्काळजीपणामुळे झालेल्या प्राणघातक अपघातांमध्ये आतापर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत. या पार्श्वभूमीवर सिटिझन्स फॉर डेमॉक्रसी,…
ढवळीकरांचे मंत्रीपद सांभाळ गे माते !
देव कटमगाळ आणि नवदुर्गेच्या चरणी ढवळीकर समर्थकांचा धावा गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे देण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी पूजा नाईक हिने वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे नाव घेतल्यामुळे मडकईतील तसेच…
जमीन रूपांतरणाचे गुढ उलगडणार !
सनद ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे राज्य माहिती आयोगाचे निर्देश गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) राज्य माहिती आयोगाने दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना जमीन रूपांतरण सनदांची माहिती सार्वजनिकरीत्या ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले…
भूतानी मेगा प्रकल्पाविरोधातील जनहित याचिका अखेर फेटाळल्या
गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) सांकवाळ येथील वादग्रस्त भूतानी इन्फ्राच्या मेगा प्रकल्पाविरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अखेर फेटाळून लावल्या. सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखीव…
पोलिसांनी पुजाला ठरवले खोटारडी !
पुराव्याविना आरोप; १४ दिवसांत तपासाचा निकाल गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील प्रमुख आरोपी पुजा नाईक हिने नुकतेच केलेल्या सनसनाटी आरोपांना कोणताही पुरावा नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.…
सरकारी जमिनीचे रूपांतरित दान
महालेखापालांच्या अहवालाला पुसली पाने गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) राज्य सरकारने ताब्यात घेतलेली मांद्रे-पेडणे येथील आल्वारा जमीन बेकायदा पद्धतीने विक्री झाल्याचे प्रकरण महालेखापालांनी २०१६ च्या अहवालात उघड केले होते. तरीही हीच…
विक्रीखत नोंदणीला रान मोकळे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी)राज्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि त्यातील तांत्रिक अडचणी दूर करून हे व्यवहार झटपट पार पडावेत, यासाठी सरकारने आता रान…
पुजाच्या गौप्यस्फोटाने ‘मंत्री’ हादरले
पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) सरकारी नोकऱ्यांसाठी रोख रक्कम घेण्यासंबंधीच्या घोटाळ्यात एक आयएएस अधिकारी, एक अभियंता आणि एक मंत्री असल्याचा मुख्य आरोपी पुजा नाईक हिचा गौप्यस्फोट झाल्यानंतर…















