बैठकीला हजेरी; एफडीएचा छापा

सरकारने घेतला जनचळवळीचा धसका गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी) निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांच्या म्हापसा येथील सभेला हजर राहून सत्तरी तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेले आणि व्यासपीठावरून भाषण केलेले केरी-सत्तरीचे माजी पंचसदस्य समील गोवेकर…

चिंबलकरांच्या आंदोलनाला जॅमरचा चाप

पोलिसांच्या कृतीचा राज्यभरातून निषेध गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) चिंबल येथील नियोजित युनिटी मॉलविरोधी आंदोलन आज अधिक तीव्र झाले. विधानसभेवर धडक मोर्चा नेण्यासाठी आलेल्या आंदोलकांना मेरशी जंक्शन येथे अडविण्यात आले. या…

हडफडे दुर्घटनेच्या दोषींना सरकारी अभय?

गोवा जन विश्वास विधेयकाच्या हेतूवरून विरोधकांचा संशय गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) राज्य सरकारने विधानसभेत सादर केलेल्या गोवा जन विश्वास दुरुस्ती विधेयक–२०२६ वरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हडफडे बर्च…

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात लोकांची ‘घुसमट’

वेदांताचे विषारी प्रदूषण आमोणावासियांच्या जीवावर गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील आमोणा आणि सभोवतालच्या परिसरातील गावांमध्ये वेदांता कंपनीच्या पीग आर्यन प्रकल्पामुळे विषारी प्रदूषणाची घुस्मट सुरू…

विरोधकांनी उभारले बेपर्वाईचे निशाण

अभिभाषणात व्यत्यय आणल्यामुळे विरोधकांना घालवले सभागृहाबाहेर गांवकारी, दि.१२ (प्रतिनिधी) केवळ सरकारी बेपर्वाईमुळेच हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन दुर्घटनेत २५ लोकांचा बळी गेला. सरकारने घडवून आणलेली ही हत्या आहे, असा…

सरकारात होणार लवकरच बदल !

सावियो रॉड्रिगीस यांचे स्पष्ट संकेत गांवकारी, दि.१० (प्रतिनिधी) हडफडे येथील दुर्दैवी अग्निकांडात २५ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारी व प्रशासकीय पातळीवरील भोंगळ कारभार उघडकीस आल्यामुळे लवकरच केंद्रीय स्तरावरून गोवा सरकार…

विधिकार दिनी सरकारची नाचक्की

फेर्दिन रिबेलो यांच्या चळवळीला पाठींबा गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेत विधिकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अनेक माजी आमदार तसेच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर उघडपणे टीका केल्यामुळे…

जल, जमीन, जंगल धोक्यात!

निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) राजधानीत मंगळवारी आयोजित जनचळवळ सभेत मंजूर झालेला जनतेचा जाहीरनामा निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत…

भाजपच्या पत्रिकेत टीसीपीची साडेसाती!

पक्ष आणि सरकारात चिंतेचे वातावरण गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) राज्यातील भाजपचे सरकार यापूर्वी २००५ मध्ये कोसळण्याला नगर नियोजन खातेच जबाबदार ठरले होते. आता ह्याच खात्याच्या वादग्रस्त कलमांवरून भाजप सरकारविरोधात जनतेचा…

गोंयकार चालती पणजीची वाट…

गोव्याच्या रक्षणार्थ गोंयकारांचा जनउठाव गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी) निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी गोवा वाचवण्यासाठी गोंयकारांना एकत्र येण्याची दिलेली हाक जनउठावात रूपांतरीत होण्याची शक्यता आहे. आज दुपारी गोंयकारांचा प्रचंड जनसागर…