राजकीय कनेक्शन कुठेच नाही
पोलिसांकडून राजकारण्यांना क्लीनचीट पणजी,दि.१६(प्रतिनिधी) राज्यात एकामागोमाग उघडकीस येणाऱ्या नोकऱ्यांसाठी पैसे उकळण्याच्या प्रकरणांत आत्तापर्यंतच्या तपासात कुठेच राजकीय कनेक्शन आढळून आले नाही. पोलिसांनी आज पत्रकार परिषदेतून हा निर्वाळा देत सर्वंच राजकारण्यांना क्लीनचीट…
कुठे आहे तरूणाई ?
आपण ४५० वर्षांच्या पोर्तुगीजांच्या गुलामीनंतर आता मुक्त गोव्यात लोकशाहीतील गुलामी स्वीकारण्यातच धन्यदा मानणार आहोत की काय हे काळच ठरवणार. सरकारी नोकरीच्या नावाने फसवणूक आणि लुबाडणूक, राजकीय वशिलेबाजीने होणारी नोकर भरती,…
‘सरकार म्हणजे वसुली एजंट नाही`
महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांची स्वतंत्र चौकशीची मागणी पणजी,दि.१५(प्रतिनिधी) सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेऊन लोकांची लुबाडणूक करणाऱ्यांकडून वसुली करण्यासाठी सरकार वसुली एजंट नाही. या घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी हवी आणि पैसे घेणाऱ्यांसह पैसे…
गोव्याला हवा आधुनिक बिरसा मुंडा
आदिवासींना त्यांच्या जमिनींचे न्याय्य हक्क, जमिनींची मालकी आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एखादा आधुनिक बिरसा मुंडा तयार होण्याची गरज आहे, हे मात्र नक्की. गोमंतभूमीचा मुलनिवासी म्हणजे आदिवासी समाज. खऱ्या…
‘कॅश फॉर जॉब’; न्यायालयीन चौकशी हवी
काँग्रेस पक्षाची सरकारकडे आग्रही मागणी पणजी,दि.१४(प्रतिनिधी) गोवा कर्मचारी भरती आयोग स्थापन करून लोकांच्या डोळ्यात धुळफेक केलेल्या भाजप सरकारने खात्यांमार्फत नोकर भरतीला प्रोत्साहन देऊन पैशांचा बाजार मांडल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष…
‘पोसके’ झाले मालक
भाजपात आयात केलेल्या पोसक्यांनी पक्षाला आपल्या नादाला लावले हेच खरे. भाजपने काँग्रेसला कमकुवत केले की काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये घुसखोरी करून भाजपलाच कमकुवत केले, याचे उत्तर आता जनताच देऊ शकेल. सध्याची…
‘सनबर्न’च्या वृत्ताने पेडणेकरांचा तिळपापड
आमदार प्रविण आर्लेकर, राजन कोरगांवकरांनी थोपटले दंड पेडणे,दि.१३(प्रतिनिधी) सासष्टी, बार्देश तालुक्यातून हद्दपार केल्यानंतर आता छुप्या पद्धतीने धारगळ- पेडणे येथे घुसखोरी करू पाहणाऱ्या वादग्रस्त सनबर्न महोत्सवाच्या वार्तेने पेडणेकरांचा तिळपापड झाला आहे.…