‘गोंयच्या सायबा’ची कसोटी
आता इतर गोष्टींवर भ्रष्टाचार चालतो हे समजू शकते पण चक्क गोंयच्या सायबाच्या नावाने भ्रष्टाचार करण्याचे धाडस कुणी करू शकतो काय. याचा निकाल आता गोंयच्या सायबालाच लावावा लागेल हे बाकी खरे.…
भूमी, देश, तिरंग्यासाठी जान कुर्बान
सरपंच अब्दुल करीम नाईकचे टीकाकारांना चोख प्रत्यूत्तर पेडणे,दि. १८ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील कोरगांवचे नाईक मुस्लीम कुटुंब काल परवाचे नाही. या कुटुंबाला मोठा इतिहास आहे. कदंबकाळाचे ताम्रपट आपल्या पूर्वजांच्या नावे आहे…
धार्मिक द्वेषाचा बिमोड हवाच
एकीकडे आपले सरकार भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी करत असताना भारतीय संविधानाच्या मुळ ढाच्यालाच ठेच पोहचवण्याच्या या कृतीचा वेळीच बिमोड केला नाही तर ही वृत्ती आपल्या विनाशाला…
राजकीय कनेक्शन कुठेच नाही
पोलिसांकडून राजकारण्यांना क्लीनचीट पणजी,दि.१६(प्रतिनिधी) राज्यात एकामागोमाग उघडकीस येणाऱ्या नोकऱ्यांसाठी पैसे उकळण्याच्या प्रकरणांत आत्तापर्यंतच्या तपासात कुठेच राजकीय कनेक्शन आढळून आले नाही. पोलिसांनी आज पत्रकार परिषदेतून हा निर्वाळा देत सर्वंच राजकारण्यांना क्लीनचीट…
कुठे आहे तरूणाई ?
आपण ४५० वर्षांच्या पोर्तुगीजांच्या गुलामीनंतर आता मुक्त गोव्यात लोकशाहीतील गुलामी स्वीकारण्यातच धन्यदा मानणार आहोत की काय हे काळच ठरवणार. सरकारी नोकरीच्या नावाने फसवणूक आणि लुबाडणूक, राजकीय वशिलेबाजीने होणारी नोकर भरती,…
‘सरकार म्हणजे वसुली एजंट नाही`
महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांची स्वतंत्र चौकशीची मागणी पणजी,दि.१५(प्रतिनिधी) सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेऊन लोकांची लुबाडणूक करणाऱ्यांकडून वसुली करण्यासाठी सरकार वसुली एजंट नाही. या घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी हवी आणि पैसे घेणाऱ्यांसह पैसे…
गोव्याला हवा आधुनिक बिरसा मुंडा
आदिवासींना त्यांच्या जमिनींचे न्याय्य हक्क, जमिनींची मालकी आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एखादा आधुनिक बिरसा मुंडा तयार होण्याची गरज आहे, हे मात्र नक्की. गोमंतभूमीचा मुलनिवासी म्हणजे आदिवासी समाज. खऱ्या…















