14/11/2024 e-paper

‘कॅश फॉर जॉब’; न्यायालयीन चौकशी हवी

काँग्रेस पक्षाची सरकारकडे आग्रही मागणी पणजी,दि.१४(प्रतिनिधी) गोवा कर्मचारी भरती आयोग स्थापन करून लोकांच्या डोळ्यात धुळफेक केलेल्या भाजप सरकारने खात्यांमार्फत नोकर भरतीला प्रोत्साहन देऊन पैशांचा बाजार मांडल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष…

‘पोसके’ झाले मालक

भाजपात आयात केलेल्या पोसक्यांनी पक्षाला आपल्या नादाला लावले हेच खरे. भाजपने काँग्रेसला कमकुवत केले की काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये घुसखोरी करून भाजपलाच कमकुवत केले, याचे उत्तर आता जनताच देऊ शकेल. सध्याची…

13/11/2024 e-paper

‘सनबर्न’च्या वृत्ताने पेडणेकरांचा तिळपापड

आमदार प्रविण आर्लेकर, राजन कोरगांवकरांनी थोपटले दंड पेडणे,दि.१३(प्रतिनिधी) सासष्टी, बार्देश तालुक्यातून हद्दपार केल्यानंतर आता छुप्या पद्धतीने धारगळ- पेडणे येथे घुसखोरी करू पाहणाऱ्या वादग्रस्त सनबर्न महोत्सवाच्या वार्तेने पेडणेकरांचा तिळपापड झाला आहे.…

कुठे आहे ‘इंडिया’ आघाडी?

आरजीच्या आक्रमकपणाची लोक आठवण काढतात खरे पण ही आठवण केवळ या क्रांतीकारकांच्या कामाकडे मनोरंजन म्हणून पाहण्यासाठीची आहे की खरोखरच गोव्याला या क्रांतीकारकांची खरी गरज असल्याच्या भावनेतून आहे, हे कोण सांगणार…

‘कॅश फॉर जॉब’ ; भाजपचा पाय खोलात !

सरकार आणि पक्षाच्या प्रतिमेला प्रचंड बाधा पणजी,दि.१२(प्रतिनिधी) राज्यात गेल्या २०१२ पासून सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या राजवटीत सरकारी नोकऱ्या विकत घेण्याच्या नावाखाली शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालणारी प्रकरणे एकामागोमाग एक उघडकीस…

12/11/2024 e-paper

भाजपची स्वागतार्ह भूमीका

विरोधी पक्षांतून आलेले आमदार वाल्याचे वाल्मीकी होतील,अशी अपेक्षा होती पण या आयात आमदारांनी भाजपच्या वाल्मिकींनाच वाल्या करून ठेवले याचा विचार भाजप करणार आहे का ? नोकर भरती प्रकरणी आर्थिक व्यवहारांच्या…

मुबलक पाणी दाखवा, बांधकाम परवाना मिळवा

पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांचे पंचायत सचिवांना आदेश पेडणे,दि.११(प्रतिनिधी) मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केलेल्या पत्राची दखल घेऊन पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी तालुक्यातील सर्व पंचायत सचिवांना बांधकाम परवान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मुबलक…