माझे घर की फक्त स्वप्न ?
माझे घर’ ही योजना फक्त घोषणाबाजी न राहता, ती वास्तवात उतरावी, यासाठी सरकारने पारदर्शक, कायदेशीर आणि लोकाभिमुख पावले उचलली पाहिजेत. अन्यथा ही योजनाही फसव्या स्वप्नांपैकी एक ठरेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद…
हे चाललंय तरी काय ?
सरकारातील मंत्रीच असे वागू लागले तर लोकांना कायदेशीर वागण्याचा सल्ला देण्याची नैतिकता त्या मंत्र्यांकडे उरत नाही. कदाचित यासाठीच बेकायदा आणि अनधिकृत गोष्टींना सरसकट कायदेशीर मान्यता देण्याचा सपाटा सरकारने लावला असेल.…
कोण आहे हा ‘सुपर कॉन्स्टेबल’?
हा कॉन्स्टेबल सध्या पर्वरी पोलिस स्थानकावर कार्यरत असून वाळपईत त्याचा एक कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे, ज्याचे गेट रिमोट कंट्रोलवर उघडते. मागील काही दिवसांपूर्वी आपण ‘पॉवरफुल ग्रामसेवक’ किंवा ‘पंचायत सचिव’…
पोलिस खात्याची विश्वासाहर्ता जपा
सांकवाळच्या एका ग्रामसेवकापुढे नतमस्तक झालेले सरकार, एका कॉन्स्टेबलच्या दादागिरीपुढे हतबल दिसत असल्याने “हे नेमके काय चालले आहे?” असा सवाल करणे अपरिहार्य ठरते. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सक्तवसुली संचालनालय (ईडी) वर तीव्र…
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची कसोटी
भाजपला सलग चौथ्यांदा सत्तेत आणून नवा विक्रम करण्याचा मान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मिळवायचा असेल, तर त्यांची खरी कसोटी आता सुरू झाली आहे. राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली.…
पावसाळी अधिवेशनाची फलनिष्पत्ती काय?
सिद्ध करणे पुरेसे नाही; जनतेला ते पटवून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जनतेला हे पटले आणि ती जागृत झाली, तर पुढील विधानसभा निवडणुकीतच सरकारच्या कामगिरीचा खरा निकाल लागणार आहे. गेले पंधरा…
निवडणूक स्टंटबाजीपासून सावधान !
“गरजवंताला अक्कल नसते” म्हणतात, त्याप्रमाणे या राजकीय डावपेचांवर विश्वास ठेवून सामान्य जनता दरवेळी भरडली जात आहे. राज्यात गेल्या तीन कार्यकाळांपासून सत्तेवर असलेल्या भाजपला आता चौथ्या कार्यकाळाचे स्वप्न पडू लागले आहे.…
विकासाचा हव्यास नियंत्रित हवा
अतिविकासाचा लोभ आपल्या सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकतो, आणि त्यामुळे धारणक्षमतेचा अभ्यास ही काळाची गरज आहे. हळदोण्याचे आमदार अॅड. कार्लोस फेरेरा यांनी विधानसभेत एक महत्त्वाचा विषय उपस्थित केला. माजी केंद्रीय मंत्री…
मुख्यमंत्र्यांची अष्टपैलू ‘फटकेबाजी’!
भाजपचे सर्वाधिक कार्यकाळ मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या डॉ. प्रमोद सावंत यांनी आता सर्वाधिक खाती सांभाळण्याचा नवा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा मंगळवार, ५ ऑगस्ट हा बारावा…
बेरोजगारीचे विदारक चित्र
या आमदारांना बैल-रेड्यांची झुंज लावणाऱ्यांप्रती सहानुभूती आहे, परंतु गेली अनेक वर्षे कंत्राटी सेवेत झुंजणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत माणूसकीचा ओलावा का नाही, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. याचे उत्तर शोधल्याशिवाय समाधान मिळणार नाही. आरोग्य…
















