चोर शिरजोर, पोलिस कमजोर !
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सरकारची प्रतिमा मलीन गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) म्हापसा दरोडा प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने बंगळुरू येथून तिघांना ताब्यात घेतल्याची सुवार्ता पसरली असतानाच, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या हणजूण…
मास्टरमाईंडचा शोध लावणार “सिंघम”?
रामा काणकोणकर प्रकरणाचा तपास उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) गोवा पोलिस खात्यात एक कर्तबगार आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेले उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे रामा काणकोणकर हल्ला…
म्हापसा – गणेशपुरीत डॉक्टरच्या घरावर दरोडा
कुटुंबातील सर्वांना बांधून ५० लाखांची लूट गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) म्हापसा शहरातील गणेशपुरी भागात काल रात्री एका डॉक्टरच्या घरावर दरोडा टाकून सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना घडली.…
रस्त्यांच्या दुर्दशेवरून ‘आप’ची धडक
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांकडून अटकाव गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी):राज्यातील रस्त्यांची दुर्दशा आणि वाढते अपघात याविरोधात “आमकां नाका, बीजेपीचे बुराक” या घोषणेखाली सुरू केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून आज तब्बल एक लाख नागरिकांच्या…
गोंयकारांच्या संरक्षणासाठी एकजुटीस तयार
आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांची स्पष्टोक्ती गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) भाजप सरकारने दिल्लीतील आपल्या पक्षाचा अजेंडा पुढे रेटून राज्यातील गोंयकारांचे जीवन हैराण केले आहे. गोंयकार आपल्याच भूमीत आश्रित बनण्याची शक्यता…
व्याघ्र प्रकल्पाची फाईल गेली कुठे ?
वन खात्याकडून पणजी पोलिस स्थानकात तक्रार गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) गोवा वन विभागातील व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाची प्रस्तावित फाईल गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या फाईलमध्ये व्याघ्र संवर्धनासाठीच्या…
गोवा फर्स्ट : प्रादेशिक एकजुटीची नांदी
आमदार विजय सरदेसाई यांचे स्पष्ट संकेत गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी) राज्यात सर्वच पातळ्यांवर गोमंतकीय पराभवाच्या मानसिकतेकडे वळत आहेत. जमीन, रोजगार, व्यवसाय संधी परप्रांतीयांकडून ओरबाडली जात आहे. लोकांना गृहीत धरून परप्रांतीयांचेच…
पाटकर – चोडणकर संघर्षाला प्रभारी जबाबदार !
काँग्रेस हायकमांडच्या दुर्लक्षामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी) राज्यात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती उद्भवण्यास हायकमांड आणि राज्यात पाठवले जाणारे प्रभारी जबाबदार आहेत. अमित पाटकर…
मनोज परब व इतरांविरोधात गुन्हे दाखल
पिर्ण येथील घटनेवरून कोलवाळ पोलिसांची कारवाई गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) पिर्ण येथे रस्ता रूंदीकरणाच्या विषयावरून मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची जीएसटी उत्सव फेरीदरम्यान अडवणूक करून त्यांच्या विरोधात लोकांना चिथावल्याचा आरोप कोलवाळ…
टॅक्सीकारांच्या उद्रेकाचा ज्वालामुखी
जीएमआरच्या सतावणुकीविरोधात संयमाचा कडेलोट गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी) जीएमआर कंपनीकडून टॅक्सीच्या पार्किंग शुल्कात पुन्हा एकदा जाचक वाढ केल्याच्या निषेधार्थ पेडणेतील स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांनी आज थेट मोपा विमानतळावरील जीएमआरच्या कार्यालयावर धडक…
















