मिराबागचा आक्रोश सभागृहात

आंदोलकांनी फलक फडकावले, विधानसभेत गदारोळ गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी) सावर्डे मतदारसंघातील मिराबाग येथे मागील २५ दिवसांपासून सुरू असलेल्या बंधारा विरोधातील आंदोलनाचा भडका अखेर गोवा विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उडाला. आमदार…

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

विरोधक आणि सत्ताधारी सज्ज गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवार, ६ मार्चपासून सुरू होत आहे. २७ मार्च २०२६ पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात १४ दिवसांचे कामकाज होणार आहे.…

मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार

सरकारकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) सावर्डे मतदारसंघातील मिराबागवासीयांचे गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेले नियोजित बंधाराविरोधातील आंदोलन सरकारने पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. आंदोलन तीव्र करण्याच्या इराद्याने अखेर आंदोलकांनी गुरुवारी…

जलस्त्रोत खात्याचा कपटी डाव

तिळारी पाटबंधारेतून डेल्टीनची जमीन वगळणार गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) राज्य जलस्त्रोत खात्याअंतर्गत तिळारी पाटबंधारे प्रकल्पाच्या ओलीत क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून नव्याने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार तिळारी पाटबंधारे विकास…

“बाबांच्या वाटेला जाल तर खबरदार!”

उसगांव-तिस्क येथील राणे समर्थकांचा इशारागांवकारी, दि. २ (प्रतिनिधी) “बाबांच्या वाटेला जाल तर खबरदार!” असा इशारा नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्या समर्थकांनी विरोधकांना दिला आहे. नगर नियोजन कायद्यातील कलम ३९(ए)…

हाजीर हो! आंदोलकांना नोटिसा…

पोलिसांमार्फत छळवणुकीच्या तक्रारी गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) शिरदोन-पाळे गावचे आंदोलक तसेच आमदार विरेश बोरकर आणि त्यांचे साथीदार तुषार गावस यांनी उपोषण मागे घेतले असले तरी नगर नियोजन कार्यालयावरील मोर्चा आणि…

सरकारची शरणागती, उपोषण मागे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची यशस्वी शिष्टाई गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी) भाजप विधीमंडळ गट आणि कोअर समितीच्या आक्रमक भूमिकेनंतर आझाद मैदानावरील आंदोलन मोडून काढणार अशी चर्चा सुरू होती. मात्र मुख्यमंत्री…

बचाव सोडून सरकार आक्रमक

आमदार विरेश बोरकर, स्वप्नेश शेर्लेकर, राजदीप नाईक यांच्याविरोधात एफआयआर गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) राज्यातील विविध आंदोलने आणि सरकारवर होणाऱ्या टीकेला बचावात्मक पवित्र्याने सामोरे जाण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भूमिकेवर…

३९ (ए) रद्द केल्यानंतरच घास

आमदार विरेश बोरकर यांचा निर्धार गांवकारी, दि.२५ (प्रतिनिधी)राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री आमरण उपोषणाला बसलेले सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, जोपर्यंत ३९(ए)…

विरेश पुन्हा मैदानात

आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) सोमवारी रात्री प्रकृती खालावल्यामुळे खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर आणि तुषार गांवस हे दोघेही मंगळवारी सकाळी पुन्हा आझाद…