मडगावची ६०% न्यायालये अकार्यरत

‘मडगावचो आवाज’कडून तात्काळ न्यायाधीश नेमणुकीची मागणी गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) दक्षिण गोव्यात विशेषतः मडगावमध्ये न्यायव्यवस्थेतील गंभीर संकट निर्माण झाले असून ‘मडगावचो आवाज’ने याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दहा पैकी…

पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

नास्नोळाचे पंच सतीश गोवेकर यांची मागणी गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी २००२ साली कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती करून ३५२(ए) कलम आणले होते.…

पालिका, पंचायतींना शेवटची संधी

बेकायदा बांधकामांवर खंडपीठाचे कठोर निर्देश गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यातील बेकायदा बांधकामांबाबत स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या दखल याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार कारवाई अहवाल सादर करण्यात बहुतांश नगरपालिका आणि…

जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

अँथोनी डिसिल्वा यांचे विरोधकांना आवाहन गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) भाजपची राजवट गोव्याच्या मुळावरच आली आहे. काँग्रेसच्या चुका सुधारून भाजप राज्याला चांगले शासन देईल, अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र, जनतेचा पूर्णतः…

आरजीपी आघाडीसाठी तयार, पण…

अध्यक्ष मनोज परब यांचे विरोधकांना आवाहन गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) केवळ सत्तापालट हे आरजीपीचे ध्येय नाही, तर गोमंतकीयांचे हितरक्षण आणि गोव्यातील जमिनींचे संरक्षण हे पक्षाचे प्राधान्य आहे. गोंयकारांची व्याख्या स्पष्ट…

विरोधकांची एकजुट ही काळाची गरज

गोमंतकीय जनतेचा विश्वास संपादन करणे आवश्यक – स्वप्नेश शेर्लेकर गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) राज्यापुढे अनेक गंभीर संकटे उभी आहेत. विद्यमान भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचणे ही काळाची गरज आहे, आणि…

कंत्राटी कामगारांना कराराची सक्ती

मनोरुग्ण इस्पितळातील पेशंट अटेंडंट धास्तावले गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळात गेली दहा वर्षे कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या २६ पेशंट अटेंडंटना कंत्राटी सेवा करारावर स्वाक्षरी करण्याची सक्ती करण्यात…

झुंझार रणरागिणीपुढे सरकारची शरणागती

ॲड. नॉर्मा आल्वारीस यांच्या युक्तीवादासमोर महागडे वकीलही फिके गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेत बहुमताच्या जोरावर नगरनियोजन कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचित केलेले कलम १७(२), तसेच विशेष आदेशाद्वारे अंमलात आणलेले कळंगुट-कांदोळी…

मुरगाव पीडीएच्या डोक्यावर कुणाचे ‘भूत’?

भूतानी प्रकल्पाला डोंगर कापणीचा परवाना गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी) सांकवाळ येथील वादग्रस्त भूतानी मेगा प्रकल्प सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे. तरीदेखील मुरगाव नियोजन आणि विकास प्राधिकरणाने (एमपीडीए)…

न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

धारगळ बनावट विल प्रकरणी पीडितांची ससेहोलपट गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी) इंडिया जस्टीस रिपोर्टच्या ताज्या अहवालात गोवा हे लहान राज्यांमध्ये न्यायदानाच्या बाबतीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि आता,…