तुयेचे इस्पितळ मार्गी लावा

शिष्टमंडळाची आरोग्य संचालकांना भेट गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) – पेडणेपेडणे तालुक्यातील तुये येथे गोवा मेडिकल कॉलेज संलग्न इस्पितळाच्या नावाने उभारलेली भव्य इमारत गेली सात वर्षे धुळ खात पडली आहे. आता…

व्यावहारिक भागवत धर्म

बाबा म्हणाले, “ज्ञानोबांची भक्तीयोगाची व्याख्या लक्षात घे म्हणजे संभ्रम होणार नाही. ज्ञानोबा म्हणतात, जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तीयोग निश्चित। जाण माझा। नामदेवांना विसोबा खेचरांनी दीक्षा…

डॉ. निंबाळकरांची गुगली; काँग्रेसजन संभ्रमात

नेतृत्वाच्या विषयावरून तीन दिवसांत फतवा गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) – पणजीकाँग्रेस पक्षाच्या गोव्यातील सह-प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी काल समाजमाध्यमांवर टाकलेल्या दोन पोस्टमुळे पक्षातील अंतर्गत कलहाबाबत संभ्रम निर्माण झाला असून…

09/10/2025 e-paper

कुठे चाललाय गोवा माझा?

आपल्या इच्छेप्रमाणे राज्याची दिशा ठरवून आपल्याला फरफटत नेत आहे आणि आम्ही जनता असहाय्यपणे फरफटत जात आहोत, हे कुणीतरी थांबवण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कामाचा आवाका पाहिला तर…

08/10/2025 e-paper

गोंयकारपणाचा विजय असो!

डाक विभागाकडून प्रारंभ झालेल्या या निर्णयाचा विस्तार आता इतर केंद्र सरकार आणि निम्नसरकारी खात्यांनीही लागू करून गोंयकारपणाचा झेंडा दिमाखात फडकवण्याची संधी प्राप्त झाली आहे. गोव्यातील डाक विभागाच्या कार्यालयांत आता कोकणी…

मास्टरमाईंडचा शोध लावणार “सिंघम”?

रामा काणकोणकर प्रकरणाचा तपास उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) गोवा पोलिस खात्यात एक कर्तबगार आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेले उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे रामा काणकोणकर हल्ला…

फकिरपाटो रहिवाशांकडे सरकारने लक्ष द्यावे

मिशन फॉर लोकल, पेडणेचे राजन कोरगांवकर यांची मागणी गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील तोर्से पंचायत क्षेत्रातील फकिरपाटो वाड्यावरील रहिवाशांबाबत सरकारकडून अन्याय सुरू आहे. गोवा-महाराष्ट्र सीमेलगतच्या या गावातील नागरिक अजूनही…

व्यावहारिक भागवत धर्म

लहानपणी मला देव-देवतांचे, विशेषतः संतांचे सिनेमे पाहायला फार आवडत असे. त्याकाळी सिनेमा पाहण्याची एकमेव संधी म्हणजे उन्हाळ्यात गावात येणारे टूरिंग टॉकीज. त्याला ‘तंबूतला सिनेमा’ म्हणत. आमच्या गावात थिएटर नव्हते. तंबूत…