मेटीची दर्पोक्ती आणि असहाय्य गोंयकार

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि नीतिमत्तेच्या अभावामुळेच राज्यात स्थलांतराचा भरणा होत आहे. जोपर्यंत ही धोरणे आणि निती सुधारल्या जात नाहीत, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणे शक्य नाही. आपल्या शेजारच्या महाराष्ट्र, कर्नाटक किंवा…

स्वप्नेश शेर्लेकर आगे बढो…

स्वप्नेश शेर्लेकर यांचा आवाज हा गोव्यातील लोकशाहीचा आवाज आहे. तो दडपण्याचा प्रयत्न म्हणजे विचारस्वातंत्र्यावर घाला. अशा निर्भीड कार्यकर्त्यांना पाठिंबा देणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश…

कौस्तूभचा बाँबगोळा

केवळ कोकणीची सक्ती करून मराठीभाषक गोंयकारांवर अन्याय करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. भाषेची गणना राजकीय सोयीप्रमाणे करण्याचे सोडून देणे हाच शासनासाठी योग्य पर्याय ठरेल. गोव्याचे युवा नाटककार, नाट्यलेखक आणि इतिहासाचे…

गोव्यात कायद्याचे राज्य आहे?

गोवा हे केवळ पर्यटनाचे नव्हे, तर “सुरक्षित आणि न्यायनिष्ठ समाजाचे आदर्श राज्य” बनावे, हीच अपेक्षा आणि जनतेचीही आकांक्षा आहे. गोवा हे देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे छोटेसे राज्य आपल्या निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक…

कॅसिनोंचे गुलाम!

कॅसिनोतील जुगार हा महाभारतातील द्युत असल्याचे समजून, तो पारंपरिक खेळ नव्या रूपात उजेडात यावा, असे या पक्षातील काही लोकांना वाटत असावे का, असा प्रश्न उपस्थित होतो. कधीकाळी मांडवीतील कॅसिनो विरोधात…

तेजस्वी मराठी पत्रकार हरपला

खऱ्या अर्थाने मराठी पत्रकारितेला चंद्रकांत केणी यांच्यानंतर गोंयकारपणाचा स्पर्श करणारे सुरेश वाळवे हेच ठरले. गोमंतकीय मराठी पत्रकारितेत महाराष्ट्रीय किंवा मूळ गोमंतकीय परंतु महाराष्ट्रात मान्यता मिळवून आलेल्या पत्रकारांनाच संपादक बनवण्याची एक…

मायकलबाब, विचार करा!

मायकल लोबो जी काही भूमिका घेतात ती त्यांच्या एकूणच राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत, हे मात्र नक्की. हणजूण येथील किनाऱ्यालगत असलेल्या खाजगी जमिनीत संरक्षण भिंतीचे काम जलस्रोत खात्यामार्फत केले जात…

श्रीकृष्णा, ताकद दे रे बाबा!

या सरकारमधील अनेक मंत्र्यांनी सुरू ठेवलेल्या कारनाम्यांकडे पाहता, पुढील काही वर्षांत आपला गोवा शिल्लक राहणार की विकला जाणार, असा प्रश्न मनात येतो. सरकार स्वतःला प्रामाणिक म्हणवते आणि सरकारविरोधात बोलणाऱ्यांना खंडणीखोर…

सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण हवे

वास्तविक सरकारी घोटाळे आणि सरकारी कामकाजातील बेकायदा गोष्टी उघडकीस आणणे हे सरकारसाठीच मदतकार्य आहे. त्यामुळे अशा लोकांना संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, आता…

मायकलबाब, जरा सबुरीने घ्या !

आपण कुणालाच जुमानत नाही ही वृत्ती सोडून त्यांनी सबुरीने घेतले तर त्यांच्यासाठी भल्याचे ठरेल. आपल्याच मतदारसंघातील एका प्रकल्पाच्या ठिकाणी धडक देऊन, त्या प्रकल्पाचे काम बेकायदा पद्धतीने सुरू असल्याचा आरोप कळंगुटचे…