हे धाडस करून दाखवाच!
आपल्याला तर हेच करून दाखवायचे आहे. या लोकांना जोपर्यंत आपण शरम वाटायला भाग पाडणार नाही, तोपर्यंत हे लोक आपल्या चुका सुधारणार नाहीत. राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंघांसाठी आज मतदान होणार…
गोवा मुक्तीवेळी पाहिलेली स्वप्ने अपूर्णच
गोवा मुक्त झाला का, की फक्त सत्तेचा मालक बदलला? हा प्रश्न कटू आहे, पण आवश्यक आहे. पोर्तुगीज गेले, पण अनियंत्रित भांडवलशाही आली. विदेशी सत्ता गेली, पण आतील शोषण वाढले. १९…
शिक्षणाच्या आयचा घो…
केंद्र सरकारने फटकारून राज्य सरकारला ही भरती करण्याचे निर्देश दिले असताना, राज्य सरकार मात्र ज्ञानपर्व योजनेच्या नावाखाली या अपयशावर चादर ओढण्याचा खटाटोप करत आहे. राज्यातील जिल्हा पंचायतीच्या ५० मतदारसंघांसाठी फक्त…
पाकिटे पोहोचली…
महिला स्वयंसहाय्य गटांचा वापर करून गर्दी जमवणे, तसेच निवडणूक काळात या गटांमार्फत पैशांची पाकिटे पोहोचवून त्यांची मते विकत घेण्याची एक पद्धत भाजपने बऱ्यापैकी तयार केली आहे. राज्यात पहिल्यांदाच जिल्हा पंचायत…
महामार्गांचा धोका खराच टळेल ?
सर्वोच्च न्यायालयाच्या स्वेच्छा दखलीमुळे आता या प्रश्नावर ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे. काही प्रमाणात जरी जीव वाचवण्यात यश आले तरी ती मोठी गोष्ट ठरेल. राजस्थान, तेलंगणा तसेच इतर राज्यांत अलिकडच्या…
नव्या संघटित चळवळीची गरज
लोकशाहीत जनतेचा दबाव हे सर्वात मोठे शस्त्र आहे, पण तो वापरण्याची तयारी समाजात कमी होत चालली आहे. १३ डिसेंबर हा दिवस गोमंतकीयांसाठी दोन कारणांनी महत्त्वाचा आहे. एकीकडे तो गोव्याचे माजी…
हडफडेची आहुती वाया नको!
भ्रष्टाचाराचा नायनाट हा केवळ घोषणांनी होणार नाही; त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, प्रशासनिक पारदर्शकता आणि जनतेचा सातत्यपूर्ण दबाव आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा “येरे माझ्या मागल्या” अशीच परिस्थिती निर्माण होईल. गोव्याच्या पर्यटनाची विश्वासार्हता…
विरोधकांनी भानावर यावे
एकीकडे जनता सरकारला धडा शिकवण्याची मानसिकता बाळगून असताना विरोधकांनी आपल्या बेजबाबदार वर्तनातून जनतेची निराशा करणे ही सर्वांत मोठी चूक ठरेल. राज्यात एकीकडे हडफडे अग्निकांडानंतर भ्रष्टाचार, बेकायदा आणि अनागोंदी कारभार यावरून…
सत्ताधारी पक्षाचा की प्रशासनाचा अधःपात?
सत्ताधारी आमदारांची टीका ही केवळ राजकीय विसंगती नाही; ती धोरणात्मक आणि प्रशासनिक त्रुटींची कबुली आहे. परवाने, बांधकाम आणि सुरक्षेत उघडपणे ढिलाई झाल्याचे दिसते. नियमांचे पालन झाले असते तर २५ जीव…
बुलडोजर ड्रामाबाजी !
सध्या सगळ्याच संविधानिक संस्था खिशात घेऊन फिरणाऱ्या भाजपला न्यायालयांच्या आदेशांचीही विशेष कदर नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हडफडे येथील वादग्रस्त नाईटक्लबचे मालक सौरव आणि गौरव लुथ्रा यांच्याच मालकीचा वागातोर…
















