आसगांव पंचायतीचा खात्याला दणका
सरपंच, पंचायत मंडळाचे ग्रामस्थांकडून कौतुकगांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) बार्देश तालुक्यातील आसगांव पंचायतीने कथित रायगो होम्स प्रकल्पासाठी सरंक्षक भिंतीच्या बांधकाम परवान्याच्या विषयावरून अखेर पंचायत खात्यालाच जोरदार दणका दिला आहे. पंचायतीने नाकारलेला…
पंचायत खात्यावर कारवाई कधी?
जोपर्यंत पंचायत खात्याच्या मुळाशी जाऊन या भ्रष्टाचाराचे मूळ उखडले जाणार नाही, तोपर्यंत भ्रष्टाचाराची ही वाढलेली वेल ढेचली जाणार नाही, हे तितकेच खरे आहे. हडफडेतील बर्च बाय रिमोओ लेन अग्निकांड प्रकरणी…
भाजपच्या सामन्यास युवा काँग्रेस सज्ज
अॅड. अर्चित नाईक युवाध्यक्षपदी शपथबद्ध गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) राज्यातील भ्रष्ट सत्ताधारी भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी युवा काँग्रेस सज्ज असल्याचा इशारा नवनिर्वाचित प्रदेश युवा अध्यक्ष अॅड. अर्चित नाईक यांनी दिला.…
आरोग्याचे राजकारण
मुख्यमंत्री आणि आमदार एकीकडे तर आरोग्यमंत्री दुसरीकडे अशी अवस्था आहे आणि त्यामुळे अशा अधिसूचनांवर किती विश्वास ठेवावा हा खरा प्रश्न आहे. पेडणे तालुक्यातील तुये येथे सुमारे शंभर कोटी रुपये खर्च…
युनिटी मॉल रद्द होणे कठीण
सरकारचा युटर्न; चिंबलवासीय आक्रमक गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी) चिंबल येथील नियोजित युनिटी मॉल हा केंद्र सरकारचा बहुप्रतिष्ठित प्रकल्प आहे आणि तो रद्द करणे कठीण असल्याची कबुली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत…
नवसाचा ‘नेकलेस’!
वास्तविक देवासमोर भेटीचे निर्बंध लावण्यापेक्षा भक्तानेच आपल्या वर्तणुकीला लगाम लावणे संयुक्तिक ठरेल, असे या दोन्ही घटनांतून अधोरेखित करावे लागेल. म्हापशाचा श्री बोडगेश्वर म्हणजे आम्हा सर्वांचा राखणदार. या राखणदाराची महती सर्वत्र…
बेकायदा पर्यटन आस्थापनांना थेट सील
गृह खात्याकडून समितीला अतिरिक्त अधिकार गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी) राज्य सरकारच्या गृह खात्याने पर्यटन आस्थापनांची पाहणी करण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समितीला आता बेकायदा आस्थापनांना थेट सील ठोकण्याचे…















