२७ लाख छे… हा तर कोटींचा मामला !
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा हा ‘खास दोस्त’ कोण? गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) गोव्याच्या अबकारी खात्यातील तोतया आयुक्त प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील २७ लाख रुपयांचा कथित व्यवहार म्हणजे…
या भामट्यांना कोण आवरणार ?
केवळ अटक करून पोलिसांनी आपली पाठ थोपटून घेण्यात अर्थ नाही. पैशांचा माग काढणे, मालमत्ता शोधणे, पीडितांना न्याय मिळवून देणे आणि दोषींना कठोर शिक्षा होईल यासाठी सक्षम पुरावे गोळा करणे आवश्यक…
Rahul Gandhi’s October 12 Goa Visit Postponed Amid INDIA Bloc Protests
Rahul Gandhi’s scheduled visit to Goa on October 12, 2026, has been postponed due to nationwide protests by the INDIA bloc over alleged electoral irregularities and vote manipulation.
गोव्याचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या : डी. के. शिवकुमार
कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गोमंतकीय जनतेला गोव्याची जमीन, पर्यावरण, रोजगार आणि लोकशाही अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. ‘गोंय राखोंण यात्रे’त त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत गोव्यातील सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराच्या चिंतेवर प्रकाश टाकला.
Supreme Court Sets Aside Bombay HC Order in Goa Weightlifting Coach Selection Dispute
Apex Court orders fresh hearing after finding that female weightlifter Vaishnavi Ugadekar was not heard despite being one of only two candidates for the post
भाजपच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याची ‘आप’ची रणनीती!
आम आदमी पक्षाने (आप) उत्तर गोव्यात भाजपचा प्रभाव असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय आव्हान उभे करण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारांमधील नाराजीचा फायदा उठवून पक्षाचा जनाधार वाढविण्याची रणनीती आखण्यात येत आहे.
नटसम्राट नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड!
गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) आपल्या भारदस्त आवाजाने, बेधडक व्यक्तिमत्त्वाने आणि कसदार अभिनयाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (७५) यांचे गुरुवारी पहाटे गोव्यात निधन झाले.…
बेधडक आवाज शांत झाला !
नाना, तुमच्या अस्सलपणाला, बेधडकपणाला, अभिनयाला आणि माणुसकीला मानाचा मुजरा! ‘अरे किशोर, नाना गेलो रे… आमचो नाना पाटेकर गेलो!’ पहाटेच फोन खणाणला आणि पलीकडून आलेल्या या शब्दांनी मन सुन्न झाले. क्षणभर…
















