शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

गोव्यात प्रथमच शारदीय नवरात्रानिमित्त शिरोडा येथील हिमालयन समर्पण ध्यानस्थळी ११ ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष आध्यात्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश सामूहिक ध्यान, आध्यात्मिक साधना, अंतःशांती आणि आत्मसाक्षात्कार आहे.

राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) गोव्यावरील कर्जाचा डोंगर तब्बल ३८ हजार कोटी रुपयांवर पोहोचला असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार जनतेच्या मूलभूत गरजांपेक्षा सरकारी सोहळे…

जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

शेतकऱ्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) गेल्या शंभर वर्षांपासून कसत असलेल्या आल्वारा जमिनी, गांवठण जमीनी, वन्यजीव क्षेत्रातील जमिनी, मोकासो जमिनी आदी विषयांवरून आणखी किती पिढ्या प्रतीक्षा करायची, असा…

किती करणार मुंडकारांची थट्टा !

एका घराच्या हक्कासाठी तीन पिढ्यांनी लढायचे आणि सरकारने प्रत्येक वर्षी नवी मुदत द्यायची, यालाच विकसित गोवा म्हणायचे काय? माजी मुख्यमंत्री तथा माजी कृषिमंत्री रवी नाईक यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याचे…

Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process

Over 1,500 Alvara holders yet to apply for regularisation; farmers seek Class-I occupancy rights, relaxation of documentation requirements and extension of application deadline

आदिवासी निधीतील कथित गैरव्यवहारावरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसने ‘गोंय राखण यात्रे’दरम्यान काणकोणात भाजप सरकारवर आदिवासी निधीतील गैरव्यवहार, प्रेरणा दिनावरचा खर्च, वनहक्क आणि पाणीटंचाई या मुद्द्यांवरून हल्ला चढवला. २०२७ मध्ये सत्तापरिवर्तन झाल्यास डायलिसिस केंद्र उभारणे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली.

आल्वारा जमिनी; आव्हान स्वीकारा !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महसूल अधिकाऱ्यांसह आमच्यासोबत बैठक घ्यावी. या बैठकीत आल्वारा जमिनींसंदर्भातील गैरकारभाराची सर्व प्रकरणे आम्ही त्यांच्यासमोर ठेवू. त्यानंतर ते नेमकी कोणती कारवाई करतात, तेच पाहायचे आहे. हे…

गोव्यासाठी नवे वैद्यकीय महाविद्यालय

केंद्रीय आरोग्य आणि कुटुबं कल्याण मंत्रालयाकडून घोषणा गांवकारी,दि.१४(प्रतिनिधी) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गोव्याला नव्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएसच्या ५० जागा मंजूर केल्या आहेत. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या…