भोमचा निवाडा आणि अनेक प्रश्न
जनतेने आता डोळे उघडे ठेवून लक्ष देणे अत्यावश्यक आहे. जनता जाब विचारेल तेव्हाच सरकारला जाग येईल; तोपर्यंत सरकार जनतेला टोप्या घालत राहील, हे निश्चित. गेल्या अनेक वर्षांपासून भोमवासीयांनी राष्ट्रीय महामार्ग…
भोमकरांच्या पदरी अखेर निराशा
महामार्ग रूंदीकरण विरोधी याचिका गोवा खंडपीठाने फेटाळली गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग ४(ए) च्या प्रस्तावित रूंदीकरणास विरोध करीत पर्यायी मार्गाची शिफारस करणारी भोमवासीयांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने…
अग्निशमनकडून ‘एनओसी’चा घास हिरावला!
आता ‘एनओसी’ थेट पाच वर्षांसाठी; मार्गदर्शक नियमावली जाहीर गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी) राज्य अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयातर्फे अग्निसुरक्षेची हमी देणारा ना हरकत दाखला (एनओसी) आता थेट पाच वर्षांसाठी प्राप्त…
आणीबाणीच्या खपल्या काढताना…
अलीकडे “ऑपरेशन सिंदूर”च्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींचा उल्लेख अनेकांनी आदराने केला. कदाचित हा जयघोष भाजपला सहज पचलेला नाही आणि म्हणूनच “आणीबाणीचा सुवर्ण महोत्सव” साजरा करून त्यांच्या प्रतिमेला बळकट होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न…
पेडणेकरांची निव्वळ थट्टा
पेडणे टिकून आहे, तो फक्त स्वाभिमानी वृत्तीमुळे. आणि ती जर गळून गेली, तर पेडणेची खैर नाही, हे समजून घेणं काळाची गरज आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री स्व.…
चोर तुपाशी आणि शिक्षक उपाशी!
गोवा समग्र शिक्षकांची पगारासाठी उपेक्षा गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) गोवा समग्र शिक्षा अभियानाच्या बँक खात्यातून ५ कोटी रूपयांची अफरातफर करणारे चोर तुपाशी खात असले तरी सहा महिने ते वर्षभराचा पगारच…
दोतोर! आता बोलाच…
हे सगळे प्रकार आमदार गोविंद गावडे यांच्या बेशिस्तीपेक्षा अधिक गंभीर व चिंताजनक आहेत. मग अशा परिस्थितीत नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवू शकतील का? तसे झाले…















