“म्हाजें घर”; पेडणेकरांसाठी दिवास्वप्नच?
भाटकार, देवस्थान, कोर्ट रिसिव्हर घरांचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत पेडणे, दि. ३१ (प्रतिनिधी)गेल्या अनेक पिढ्यांपासून पेडणेतील मूळ गोंयकार आपल्या घरांच्या मालकीसाठी तळमळत आहे. भाटकार, गांवकारांच्या जमिनीतील मुंडकारांची घरे, देवस्थान व चर्च…
कौस्तूभचा बाँबगोळा
केवळ कोकणीची सक्ती करून मराठीभाषक गोंयकारांवर अन्याय करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. भाषेची गणना राजकीय सोयीप्रमाणे करण्याचे सोडून देणे हाच शासनासाठी योग्य पर्याय ठरेल. गोव्याचे युवा नाटककार, नाट्यलेखक आणि इतिहासाचे…
उगवे गोळीबार प्रकरणी पोलिसांची कसरत
7 संशयीतावर गुन्हे दाखल गांवकारी,दि. ३० (प्रतिनिधी)उगवे येथे मंगळवारी रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी पेडणे पोलिसांची कसोटी लागली आहे. हा प्रकार रेती व्यवसायातील वादातून झालेला नसल्याचे दाखवून या…
गोव्यात कायद्याचे राज्य आहे?
गोवा हे केवळ पर्यटनाचे नव्हे, तर “सुरक्षित आणि न्यायनिष्ठ समाजाचे आदर्श राज्य” बनावे, हीच अपेक्षा आणि जनतेचीही आकांक्षा आहे. गोवा हे देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे छोटेसे राज्य आपल्या निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक…
रेती व्यवसायातून उगवे येथे गोळीबार
दोन कामगार जखमी, पोलिस तपास सुरू गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील उगवे गावात काल पहाटे रेती व्यवसायातून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. या घटनेत रमेश पासवान आणि…
कॅसिनोंचे गुलाम!
कॅसिनोतील जुगार हा महाभारतातील द्युत असल्याचे समजून, तो पारंपरिक खेळ नव्या रूपात उजेडात यावा, असे या पक्षातील काही लोकांना वाटत असावे का, असा प्रश्न उपस्थित होतो. कधीकाळी मांडवीतील कॅसिनो विरोधात…
सावधान !
मला आज जो विषय तुमच्याशी बोलायचा आहे, तो अतिशय गंभीर आहे. एक सायकीयॅट्रीस्ट म्हणून तो मला गंभीर वाटतोच, पण एका मुलीचा बाप म्हणून देखील गंभीर वाटतो. त्यासाठी मी तुमच्या पुढ्यात…












