ʻमै झुकेगा नही सालाʼ !
या एक वर्षाच्या प्रवासात आपण जशी साथ दिली, तशीच ती पुढेही चालू राहिली आणि त्यात अधिक भर पडली तर नक्कीच हा ʻगांवकारीʼचा प्रयोग मुक्त, स्वतंत्र पत्रकारितेचा एक नवा मानबिंदू ठरू…
आरजीपीचे टीसीपीसमोर ‘पिंडदान’
विनाशकारक वृत्तीचा बिमोड करण्याचे राखणदारांना आवाहन गांवकरी, दि. १७ (प्रतिनिधी) सांतआंद्रे मतदारसंघात ठिकठिकाणी मेगा प्रकल्पांच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. तक्रारी व निवेदने सादर करूनही काहीच कारवाई केली जात नाही.…
मी त्यासाठी नरकात जायला तयार आहे !
या देशात कसकशी माणसे होऊन गेली, याचे अनेकदा मला आश्चर्य वाटते. तामिळनाडूचे श्रीरामानुजाचार्य हे असेच एक अफलातून व्यक्तीमत्व. अकराव्या शतकात होऊन गेलेला हा वैष्णव संत. दीर्घायुष्य लाभलेला. एका आख्यायिकेनुसार तब्बल…
सीलबंद लखोट्यात किती कोटींचा हिशेब?
दक्षता खात्याचा भू रूपांतर शुल्क चौकशी अहवाल खंडपीठाला सादर गांवकारी, दि. १६ (प्रतिनिधी) नगर नियोजन विभागाने कलम १७(२) अंतर्गत झोन बदल आणि भू रूपांतरासाठी अधिसूचित केलेल्या शुल्कापेक्षा कमी दराने शुल्क…
गोव्याचे बुरे दिन खत्म कधी?
सत्तरीत तर म्हणे मुख्यमंत्र्यांसहित संपूर्ण मंत्रिमंडळ फेररचनेची कुजबुज सुरू झाली आहे. राज्यातील विविध मतदारसंघांत सध्या भाजपचे कार्यकर्ता मेळावे सुरू आहेत. या मेळाव्यांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी चार्ज…
‘लाला की बस्ती’ जमीनदोस्त
सरकारी कारवाईने झोपडपट्टीवासीयांमध्ये भीती गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) बार्देश तालुक्यातील थिवी मतदारसंघातील थिवी कोमुनिदादच्या अवचीनवाडा येथील वादग्रस्त ‘लाला की बस्ती’ या झोपडपट्टीतील सुमारे २५ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई आज…
घरे मोडली; दोषींवर कारवाई कधी?
बेकायदा गोष्टींना थारा देणे अयोग्य आहेच, परंतु या बेकायदा गोष्टींना प्रोत्साहन देऊन आपले खिसे भरणाऱ्या ठकसेनांवर कारवाई करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. सरकार किंवा प्रशासन त्या दृष्टीने पाऊले टाकणार…