गोव्याच्या किनाऱ्यांची रक्षणकर्ती श्रीमती जुडिथ आल्मेदा
मडगावमध्ये जन्मलेल्या आणि लष्करात नर्स म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या श्रीमती जुडिथ आल्मेदा या यंदा ७० वे वर्ष करत आहेत. गोव्याच्या किनारपट्टीचे निष्ठेने रक्षण करणाऱ्या एका रणरागिणीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.…
विरोधकांनो, जनतेची निराश करू नका…!
विधानसभा अधिवेशन म्हणजे रणनितीचा भाग असतो. एखादा आमदार हुशार असून चालत नाही, तर सर्वांनी एकत्रितपणे रणनीती आखूनच सरकारला घेरता येते. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते ८ ऑगष्टपर्यंत चालणार…
अलिसाब अलागुंडी बनणार सुजल गांवकर!
समाजमाध्यमांवरील नोटीशीची राज्यभरात चर्चा गांवकारी, दि. १६ (प्रतिनिधी) गोवा नाव आणि आडनाव बदल कायदा, १९९० अंतर्गत अलिसाब साहेबलाल अलागुंडी या व्यक्तीने आपले नाव बदलून “सुजल गांवकर” करण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणीसाठी…
तेरेझा फर्नांडिस अखेर लेखा संचालक, पण…!
कार्मिक खात्याकडून खंडपीठालाही वाकुल्या गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी) लेखा खात्यातील कायदेशीर बढती रोखून निवृत्त संचालक दिलीप हुम्रस्कर यांना दिलेली एका वर्षाची सेवावाढ अखेर सरकारच्या अंगलट आली आहे. या बेकायदा सेवावाढीचा खंडपीठासमोर…
एजींची प्रतिष्ठा तरी जपा…
ऍडव्होकेट जनरलची प्रतिमा राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. बेफिकीरपणे वागणाऱ्या सरकारला याची जाणीव कुणीतरी करून द्यावी लागेल. कधी कधी मनात असा विचार येतो की, राज्याच्या ऍडव्होकेट जनरलपदावर देविदास पांगम हे…
संयुक्त मामलेदाराचा ‘राखणदार’ कोण?
एफआयआर विलंब प्रकरण पोहोचले ‘एसपीसीए’कडे गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) खोट्या माहितीच्या आधारावर आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्र प्राप्त करून या गटात संयुक्त मामलेदारपदाची नोकरी मिळवल्याचा आरोप असलेल्या देवानंद प्रभाकर प्रभू…
धन्य, धन्य ते अंत्योदयकर्ते!
देशाची न्याययंत्रणा जर सुओ मोटो पद्धतीने स्वतःहून दखल घेऊन ज्वलंत प्रश्नांची नोंद घेत असेल, तर लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि जनतेच्या करांवर डौल मिरवणारे सरकार गप्प का राहते, याचे उत्तर…















