वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगावर दबाव आणणे आवश्यक आहे, जेणेकरून आयोग या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करेल. लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नाही,…

भ्रष्टाचाराचा उच्चांक !

एवढं सगळं करूनही सरकार उजळ माथ्याने स्वच्छ प्रशासनाच्या बढाया मारते, याला नेमकं काय म्हणावं हेच सुचत नाही. या सरकारमध्ये जितके घोटाळे घडत आहेत, ते आपोआपच गायब होत आहेत. या घोटाळ्यांवर…

पोगो : अजिबात तडजोड नाही!

सिद्धण्णा मेट्टीचा आरजीपीकडून खरपूस समाचार गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) राज्यात कन्नड भाषिकांच्या वाढत्या मतांची भीती दाखवून राजकीय स्वार्थासाठी आम्ही शरण जाऊ, असे स्वप्न सिद्धण्णा मेट्टी यांनी पाहू नये. अशा मतांची…

04/11/2025 e-paper

03/11/2025 e-paper

मेटीची दर्पोक्ती आणि असहाय्य गोंयकार

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि नीतिमत्तेच्या अभावामुळेच राज्यात स्थलांतराचा भरणा होत आहे. जोपर्यंत ही धोरणे आणि निती सुधारल्या जात नाहीत, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणे शक्य नाही. आपल्या शेजारच्या महाराष्ट्र, कर्नाटक किंवा…

आता झेडपी आणि आमदारही बनवू!

गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धण्णा मेटी गरजलेगांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) आमच्या समाजातील एक व्यक्ती गोव्यात सरपंच बनली आहे. आता यापुढे जिल्हा पंचायत सदस्य आणि आमदारही आमच्या समाजातील व्यक्ती बनवण्याइतकी ताकद…

Swapnesh Sherlekar, Move Forward

Goan social activist Swapnesh Sherlekar has come to represent fearless truth-telling in a time when few dare to speak plainly. Through carefully researched, evidence-backed videos, Sherlekar has raised sharp, uncomfortable…

नुकसान भरपाईतून शेतकरी कंगालच…

साळ येथे कृषी संचालकांसमोरच हिशेबाचा पोलखोल गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी)अवकाळी पावसामुळे राज्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारने प्रती हेक्टर ₹४०,००० भरपाई जाहीर केली होती. आज साळ–डिचोली येथे कृषी…

01/11/2025 e-paper