24/02/2025 e-paper

भूतानीच्या पठारावर वृक्षतोड, अग्नितांडव

अग्निशमन जवानांना रोखले, रस्त्याअभावी बंब वाटेवर वास्को, दि. २४ (प्रतिनिधी) सावरफोंड- सांकवाळ येथे भूतानी प्रकल्पाच्या नियोजित पठारावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली आहे. येथील झाडांना आग लावण्याचे प्रकार घडल्याने स्थानिकांनी…

टाॅलस्टाॅयचा देव!

धर्माची प्रतिके वेगळी असतील, स्तोत्रे वेगळी असतील, मूर्त्या वेगळ्या असतील, पण गाभा एकच! विष्णुमय जग! आम्ही शाळेत असताना मनोरंजनाचे साधन म्हणजे टीव्हीचे एकमेव चॅनल दूरदर्शन. त्यावर रात्री नऊ ते साडेनऊ…

विश्वजीत राणेंची स्वागतार्ह घोषणा

मुळापासूनच आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांना पाऊले टाकावी लागतील, तरच त्यांच्या प्रयत्नांची खऱ्या अर्थाने चीज होईल. कर्करोगासारख्या आजारामुळे एखादे कुटुंब केवळ आर्थिक दृष्ट्याच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही उध्वस्त होते. हा आघात…

22/02/2025 e-paper

दिल्ली अब दूर नही…

मांद्रेतील घटना असो वा यापूर्वी हरमलला तरुणाचा झालेला खून. सगळ्या गोष्टींची हद्दच झालीय, असा त्याचा अर्थ होतो. सरकारने वेळीच उपाययोजना आखणे गोव्याच्या आणि पर्यायाने गोयकारांच्या हिताचे ठरेल. अन्यथा गोव्याची दिल्ली…

जमीन रूपांतर; मुख्यमंत्री, टीसीपी मंत्री एकत्र

आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांचा घणाघात पणजी, दि.२२(प्रतिनिधी) उत्तराखंड राज्यात तेथील सरकार जमीन, संस्कृती रक्षणार्थ नवा कायदा मंजूर करत असताना आपल्या गोव्यात मात्र जमिनी परप्रांतीयांना विकण्यासाठी कायदे तयार केले जातात.…

21/02/2025 e-paper

सरकारने धरली अॅक्टिविस्टांची पाठ

विरोधकांना गुंतवले मतदारसंघात, टीकाकारांची मुस्कटदाबी पणजी,दि.२१(प्रतिनिधी) राजकीय विरोधकांमागे पोलिस चौकशांचा ससेमिरा लावून तसेच विरोधकांची राजकीय कोंडी करून त्यांना मतदारसंघातच गुंतवून ठेवल्यानंतर सरकारने आता आपला मोर्चा अॅक्टिविस्टांकडे वळवला आहे. विविध विषयांवरून…

का सतावता जनतेला ?

सरकारची ही दहशत की विकासकामांना सहकार्य याचा शोध लावायला हवा. एकंदरीत विकासाच्या नावाने जनतेला सतावण्याचे काम सुरू आहे, बाकी काहीच नाही. चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असतील, तर काही प्रमाणात…