अति तिथे माती !
खरे तर सत्ताधाऱ्यांच्या या लाथाळ्यांचा फायदा घेण्याची सुवर्णसंधी विरोधकांकडे आहे. पण भाजपशी दोन हात करण्याऐवजी ते एकमेकांच्या उरावर बसले आहेत. ‘अति तिथे माती’ ही म्हण सध्या गोव्यातील भाजपला तंतोतंत लागू…
धबधब्यांवरील मृत्यूंची जबाबदारी कोणाची ?
प्रवेशबंदी असेल, तर त्या ठिकाणी जाणारे मार्ग प्रत्यक्षात बंद का करण्यात आले नव्हते? धोकादायक भागात सुरक्षारक्षक, स्पष्ट सूचना फलक, अडथळे आणि नियमित गस्त होती का? बेकायदा प्रवेश रोखण्यासाठी वन खाते,…
न्यायाचा विजय की राजकीय डावपेच?
राजकीय आरक्षण हे कोणत्याही पक्षाच्या विजयाचे नव्हे, तर सामाजिक न्यायाच्या लढ्याचे फलित आहे. त्यामुळे त्याचे श्रेय घेण्यापेक्षा त्याची प्रामाणिक अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे. गोव्यात अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग अखेर…
सरकारचा यू-टर्न आणि धोक्याची घंटा
अन्यथा सरकारवर प्रभाव टाकून कोणताही नियम बदलून घेता येतो, असा संदेश उद्योगविश्वात गेला तर ती केवळ प्रशासनासाठी नव्हे, तर गोव्याच्या पर्यावरण, शेती आणि भवितव्यासाठीही धोक्याची घंटा ठरेल. धारगळ येथील डेल्टीन…
नशेवर उभी अर्थव्यवस्था ?
पर्यटनाचा अर्थ केवळ कॅसिनो, दारू आणि रात्रीची मौजमजा एवढाच मर्यादित असू शकत नाही. गोव्याची खरी ओळख त्याची संस्कृती, निसर्ग, वारसा, समुद्रकिनारे आणि स्थानिक जीवनशैली आहे. “नशामुक्त गोवा” ही घोषणा ऐकायला…
हातात नारळ की नारळावर हात !
जनतेला आज केवळ निवडणुकीपुरती युती नको आहे; तिला विश्वासार्ह, प्रामाणिक आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय हवा आहे. गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे.…
खतांसाठी ॲपची सक्ती का ?
डिजिटल व्यवस्थेमुळे सर्वात गरजू आणि प्रत्यक्ष शेती करणारेच जर व्यवस्थेबाहेर राहणार असतील, तर अशा सुधारणांचा उपयोग कोणासाठी? शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र, शेतीविषयक धोरणे आखताना अनेकदा वातानुकूलित…
जेन झीला ‘असभ्य’ ठरविण्याचा प्रयत्न?
जेन झीला समजून घेण्याऐवजी तिला “संस्कार” शिकविण्याच्या नावाखाली चौकटीत बसविण्याचा प्रयत्न झाला, तर तो केवळ एका पिढीचा पराभव ठरणार नाही, तर मुक्त विचारांच्या लोकशाहीचाही पराभव ठरेल. दिल्लीच्या जंतर-मंतरवर उसळलेल्या जेन…
द्वेष नव्हे, माणुसकीचा वारसा जपू या
आमचें गोंय या फेसबुक पेजवरील श्री स्वामी समर्थांविषयीच्या कथित आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कायद्याचे काम कायदा करेल. दोषी कोण आहे, हेतू काय होता, याचा तपास होईल.…
सरकार कुणाला घाबरते ?
एवढ्या मजबूत संख्याबळाचे सरकार विरोधकांच्या प्रश्नांपासून का दूर पळत आहे? जर सरकारच्या कारभारात पारदर्शकता, आत्मविश्वास आणि उपलब्धी असतील, तर विधानसभेपेक्षा त्या मांडण्यासाठी दुसरे योग्य व्यासपीठ कोणते? गोवा विधानसभेचे आगामी पावसाळी…
















