साडेचार हजार कोटींसाठी सुर्लाचा बळी ?

साडेचार हजार कोटींचे खनिज पुन्हा मिळू शकेल; पण सुर्लाचे उद्ध्वस्त झालेले पर्यावरण आणि हरवलेले अस्तित्व कोण परत आणणार? मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील सुर्ला गावात सध्या जे काही…

पंचायती हव्याच कशाला ?

प्रादेशिक आराखड्यातील नोंद महत्त्वाची की प्रत्यक्ष जमिनीवरील वस्तुस्थिती? ग्रामपंचायतीच्या पाहणीला किती वजन द्यायचे? आणि गावाच्या भवितव्याबाबत ग्रामसभेचा आवाज कितपत निर्णायक असावा? या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाच्या ७३…

लोकांच्या दारी सरकारचे राजकारण ?

वास्तविक, हजारो नागरिकांना आपली साधी कामे करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दारात जावे लागत असेल, तर ती अभिमानाची नव्हे, आत्मपरीक्षणाची बाब आहे. सरकार लोकांच्या दारी पोहोचत आहे की सत्ताधारी भाजप लोकांच्या दारी…

हा काळोख कधी संपेल?

कामगारांनो, आश्वासनांवर नव्हे, आपल्या अधिकारांवर विश्वास ठेवा! संघटित व्हा, प्रश्न विचारा, जाब मागा! कारण काळोख दूर करण्यासाठी नेत्यांच्या घोषणांची नव्हे, तर जागृत समाजाच्या निर्धाराची गरज आहे. विजयादशमी म्हणजे असत्यावर सत्याचा…

गोवा काँग्रेसला संजीवनी मिळणार ?

गोव्याला केवळ भाजपविरोधी सरकार नको, तर गोव्याच्या हिताशी प्रामाणिक राहणारा सक्षम पर्याय हवा आहे. गोव्याच्या राजकीय इतिहासात २०२७ ची विधानसभा निवडणूक ही केवळ सत्तांतराची लढाई राहिलेली नाही. ती गोवा, गोंयकारपण…

गोव्याची वाटचाल कट्टरतेकडे ?

कारण प्रश्न अमरिन शेख या एका कार्यकर्तीपुरता नाही. प्रश्न आहे, गोवा संविधानाच्या मार्गाने पुढे जाणार की धार्मिक ध्रुवीकरणाच्या विळख्यात अडकणार? संविधाननिष्ठ गोव्याचे भवितव्य ठरवणारा हाच खरा प्रश्न आहे. गोव्याची ओळख…

खबरदार ! मुरगांव बंदर प्राधिकरण

आज बायणाचा एक किलोमीटर किनारा तीस वर्षांसाठी दिला, तर उद्या उर्वरित किनारपट्टीवरही अशीच मक्तेदारी निर्माण होणार नाही, याची हमी कोण देणार? गोव्याचा समुद्रकिनारा हा गोमंतकीयांचा नैसर्गिक वारसा आहे. तो कुणाच्या…

किती करणार मुंडकारांची थट्टा !

एका घराच्या हक्कासाठी तीन पिढ्यांनी लढायचे आणि सरकारने प्रत्येक वर्षी नवी मुदत द्यायची, यालाच विकसित गोवा म्हणायचे काय? माजी मुख्यमंत्री तथा माजी कृषिमंत्री रवी नाईक यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याचे…

आल्वारा जमिनी; आव्हान स्वीकारा !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महसूल अधिकाऱ्यांसह आमच्यासोबत बैठक घ्यावी. या बैठकीत आल्वारा जमिनींसंदर्भातील गैरकारभाराची सर्व प्रकरणे आम्ही त्यांच्यासमोर ठेवू. त्यानंतर ते नेमकी कोणती कारवाई करतात, तेच पाहायचे आहे. हे…

भाजप नेतृत्वाला पर्याय आहे का ?

काँग्रेसमुक्त गोव्याचा नारा देताना भाजपच काँग्रेसयुक्त बनला असेल, तर हा राजकीय विरोधाभास पक्षाला कधीतरी तपासावाच लागेल. आगामी विधानसभा निवडणुकीत गोवा भाजपच्या नेतृत्वाची धुरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेच राहणार की…