महालयारंभ; सरकारची डोकेदुखी वाढलीमंत्री, आमदारांत प्रशासनाबद्दल नाराजी
पणजी,दि.१९(प्रतिनिधी)- एकीकडे भूतानी प्रकल्पावरून सरकारात अस्वस्थता पसरली असतानाच आता सरकारातील आमदार,मंत्री आपल्याच सरकारच्या कार्यपद्धतीवरून एकमेकांवर टीका करू लागल्यामुळे भाजपात बेशिस्तीने डोके वर काढले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी…
‘भूतानी’वरून सरकारात तूतू-मैमै…
प्रकरण पोहचले मुंबई उच्च न्यायालयातपणजी,दि.17(प्रतिनिधी): सांकवाळ-सावरफोंड येथील वादग्रस्त भूतानी कंपनीच्या प्रकल्पावरून आता सरकारातच तु तु मै मै सुरू झाले आहे. एकीकडे नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे आपला ह्यात तिळमात्र संबंध नाही…
बेकायदा चिरेखाणीच्या वसुलीसाठी तुये गावकर्यांना 5 कोटींच्या नोटीसा
पणजी, दि.16(प्रतिनिधी): तुये गांवातील बेकायदा चिरेखाणींचे सर्वेक्षण करून खाण आणि भूगर्भ खात्याने सुमारे 5 कोटी रूपयांच्या महसूली वसुलीची शिफारस पेडणे मामलेदार कार्यालयाकडे केली आहे. पेडणेचे मामलेदार रणजीत साळगांवकर यांनी या…








