गोव्यात भाजपकडून पाच प्रकारच्या चोऱ्या; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

गोव्यातील भाजप सरकारच्या कारभारात जमीन चोरी, पैसा चोरी, नोकरी चोरी, आमदार चोरी आणि मत चोरी अशा पाच प्रकारच्या चोऱ्या सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आव्हान देण्याऐवजी गोव्यातील भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या आरोपांवर जनतेला उत्तरे द्यावीत. राहुल गांधींना आव्हान देण्यासाठी त्यांचे सैनिकच पुरेसे आहेत, असा टोलाही चोडणकर यांनी लगावला.

Casino Advertisements Across Goa Violate Gambling Law; Justice Rebello Demands Immediate Police Action

Raising serious questions over the enforcement of gambling laws in Goa, retired Justice Dr. Ferdino Rebello has demanded immediate police action against casino operators and others allegedly involved in publishing, displaying and distributing advertisements promoting gambling activities across the state. In a strongly worded letter, Justice Rebello accused authorities of failing to enforce Section 12 of the Goa Public Gambling Act, 1976.

गोवा `सीईओं`ना हायकोर्टाचा दणका !

सहा याचिकादारांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्याचे निर्देश ——————————————————- गांवकारी, ५ नोव्हेंबर (प्रतिनिधी) गोव्यात विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.…

सचिवांकडून सरपंचानाच कारणे दाखवा !

चिखलीच रंगले राजकीय नाट्य —————————————————————————— गांवकारी,दि. ५ (प्रतिनिधी) चिखली पंचायतीचे सरपंच कमलप्रसाद यादव यांना त्यांच्याच पंचायत सचिवांकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. दाबोळी येथील सर्व्हे क्रमांक ३/१, ५/१…

अहंकारी नेमका कोण ?

अहंकार दुखावल्यामुळे अधिकारी बदलला गेला की अधिकारांचा गैरवापर केल्यामुळे त्याची बदली झाली, याचे उत्तर जनतेला मिळायलाच हवे. कारण प्रश्न एका मुख्याधिकाऱ्याचा नाही, तर कायद्याचे राज्य चालणार की राजकीय नेत्यांची मर्जी,…

गोवा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अधिकारग्रहण

गोवा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा अधिकारग्रहण सोहळा पार पडला असून, सुरेश स. नाईक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. पुढील दोन वर्षांसाठी बिनविरोध निवड झालेल्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

Chicalim Panchayat Secretary Issues Show-Cause Notice to Own Sarpanch Over Alleged Illegal Commercial Complex

The Chicalim Village Panchayat Secretary has issued a show-cause notice to Sarpanch Kamla Prasad Yadav and five others over alleged illegal construction and unauthorised commercial activities involving 95 shops and residential rooms at a multi-storeyed complex in Dabolim. The notice raises questions about past inaction and administrative accountability.

कुणीतरी टॉयलेट द्या हो !

A short summary about the plea for public toilets.

पायलटांच्या प्रलंबित योजना आठ दिवसांत सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोटरसायकल टॅक्सी पायलट व्यावसायिकांसाठी प्रलंबित असलेल्या विविध कल्याणकारी योजना येत्या आठ दिवसांत पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. यात ५० वर्षांवरील पायलटांना मासिक दोन हजार आणि ज्येष्ठ पायलटांना तीन हजार रुपये आर्थिक साहाय्य मिळणार आहे.