श्री नवदुर्गेची उत्सवमुर्ती मुक्त करा
गणेश मर्तो नाईक यांचे मामलेदारांना निवेदनगांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) मडकई येथील जागृत देवस्थान श्री देवी नवदुर्गा संस्थानची पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्वाची उत्सवमुर्ती मंदिर व्यवस्थापनाच्या लॉकअपमधून मुक्त करावी आणि पुढील महिन्यात…
सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण हवे
वास्तविक सरकारी घोटाळे आणि सरकारी कामकाजातील बेकायदा गोष्टी उघडकीस आणणे हे सरकारसाठीच मदतकार्य आहे. त्यामुळे अशा लोकांना संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, आता…
पर्वरीत वाहतूक नियोजनाचा बट्याबोळ…
मंत्री रोहन खंवटे, उपसभापती जोशुआ डिसोझांची दमछाक गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) पर्वरी उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहे, हे खरे; परंतु या कामासाठी आवश्यक वाहतूक नियोजन सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक खात्याने…
मायकलबाब, जरा सबुरीने घ्या !
आपण कुणालाच जुमानत नाही ही वृत्ती सोडून त्यांनी सबुरीने घेतले तर त्यांच्यासाठी भल्याचे ठरेल. आपल्याच मतदारसंघातील एका प्रकल्पाच्या ठिकाणी धडक देऊन, त्या प्रकल्पाचे काम बेकायदा पद्धतीने सुरू असल्याचा आरोप कळंगुटचे…
हलक्या कानाचा बळी ?
राजकीय नेते जेव्हा हलक्या कानाचे बनतात, तेव्हा हलक्या गोष्टीही किती धोकादायक ठरू शकतात, त्याचे हे एक उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल. राजकारणात एखाद्या नेत्याला काम करून निवडून आणल्यानंतर तो नेता मंत्री…
परशुराम सेना कार्यकर्त्यावर नरकासूरप्रेमींचा हल्ला
होंड्यात पोलिस आऊटपोस्टसमोरच कार पेटवली गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी) – सत्तरी तालुक्यातील होंडा येथे नरकासूराच्या रात्री जमावाच्या डोक्यावर जणू नरकासूरच बसला आणि श्री परशुराम गोमंतक सेनेचे संयुक्त सचिव तथा आरटीआय…












