भ्रष्टाचाराला मिळाले अधिष्ठान
भाजपने हल्ली स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर, अंत्योदय आदी शब्दांचा भडिमार सुरू करून भ्रष्टाचार हा शब्दच आपल्या भाषणांतून हद्दपार केला आहे. सरकारी पातळीवर आणि प्रशासनात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून भ्रष्टाचाराला अधिकृत अधिष्ठानच या…
सरकारात प्रचंड धुसफूस
मंत्री, आमदारांत उत्सुकता आणि धास्तीही गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षे बाकी असताना भाजपने आत्तापासूनच निवडणूक तयारीचा शंख फुंकला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या फेररचनेवरून सरकारात प्रचंड धुसफूस…
मीच माझ्या मराठीचा राखणदार
साहित्यिक, पत्रकार, लेखक, कलाकार आणि काही विद्वान व्यक्ती मराठीतून व्यक्त होऊ शकतात, पण सर्वसामान्य गोंयकार मराठीतून वाचन, लेखन जरी करू शकत असले तरी मनातून या भाषेतून व्यक्त होऊ शकत नाही,…
हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी मगो-भाजप युती हवीच
दिल्लीत श्रेष्ठींच्या भेटीनंतर दीपक ढवळीकरांचे प्रतिपादन गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नव भारताच्या निर्मितीचे स्वप्न पाहत आहेत. देशातील समस्त हिंदू समाजाने एकजुट व्हावे, ही त्यांची इच्छा असल्याने…
मुख्यमंत्री गोव्यात, ढवळीकरबंधू दिल्लीत
ढवळीकरांनी घेतली बी.एल. संतोष यांची भेट गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी) नवी दिल्लीत भाजपच्या वेगवेगळ्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्यात परतले असता, मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन…
मुख्य सचिवांना जाब विचारा
इथे मुख्य सचिव म्हणजे कुणीतरी गुप्तचर विभागाचे अधिकारी असल्यासारखे कायम पडद्याआड काम करणारे आणि फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत दिसणारे एवढीच माहिती लोकांना आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अलिकडे धडाकेबाज वक्तव्यबाजी करण्याचा…
‘सिंहा’ च्या शिकारीसाठी गावडेंकडे बंदूक
मगोचा खात्मा करण्याची भाजपची व्युहरचना गांवकारी, दि. ३१ (प्रतिनिधी) गोवा मुक्तीनंतर पहिल्या निवडणुकीपासून आत्तापर्यंत विधानसभेत आपले अस्तित्व टिकवून ठेवलेल्या एकमेव मगो पक्षाची गेम करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात…
ड्रग्सच्या विळख्यातून तरुणाईला वाचवा!
ड्रग्स जप्तीचे यश साजरे करावे की त्याचे गांभीर्य ओळखून प्रतिकार कृती आराखडा तयार करावा, याचा विचार सरकारला करावा लागणार आहे. गोव्यातील जमिनींचे व्यवहार, पर्यावरणाचा ऱ्हास, पाणीटंचाईमुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती,…
















