‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास
लोकसभेला पुरवली प्रॉपर्टी कार्डची खोटी माहिती पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) राज्यातील ग्रामीण भागांतील लोकांच्या घरांचे भूमापन करून त्यांना मालकीचा दाखला प्रदान करण्यासंबंधीच्या केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेत गोवा सरकार सपशेल नापास…
नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!
नाईक कुलभूषण दामू भाजपाध्यक्ष नूतनअपेक्षित आता सच्चा भाजपाईंना चैतन्यमय परिवर्तन||धृ|| गत कैक वर्षात भाजपाला आली केवळ असह्य सूजस्वार्थास्तव पक्षात आलेल्यांचा पदोपदी जाणवतो माजसंघ,तत्व अन् विचारनिष्ठांना वाटते प्रचंड लाजअश्रू ओघळती त्यांच्या…
‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत
तीन दिवसांत पाच प्रयोग, कलाकार संच सज्ज पणजी,दि.१७(प्रतिनिधी) गोव्याची जीवनदायिनी म्हणजेच ‘ म्हादई नदी ‘ चे महत्व आणि त्या अनुषंगाने इतर विषयांवर झणझणीत भाष्य करून प्रेक्षकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे तसेच…
इश्वरस्वरूप डॉ. आल्फ्रेड डा’ कॉस्ता
शिक्षण व्यवस्थेत बदलत्या काळानुसार होत असलेला बदल व तशी सुविधा उपलब्ध झाल्याने डॉक्टर्सच्या संख्येत व सेवेत वाढ झालेली आहे ही चांगली गोष्ट आहेच. तरीपण मागील काही दशकांतील राज्यातील डॉक्टर्सच्या सेवेबद्दलचा…
दमदार, दिलदार, झुंजार, जिद्दी दामू..!!
पक्षाचा सामान्य कार्यकर्ता, गोवा प्रदेश भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष, गोवा राज्य भाजपाचा सरचिटणीस तसेच प्रवक्ता या नात्याने त्यांनी प्रभावी कामगिरी केली. भारतीय जनता पक्षाचे नूतन अध्यक्ष दामू नाईक शनिवारी कार्यभार…
परशुराम कोटकर यांचे निधन
पक्षनिष्ठेचा आदर्श हरवला पेडणे,दि.१७(प्रतिनिधी) गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांचे निस्सीम भक्त, मगोचे ज्येष्ठ नेते तथा पेडणेचे माजी आमदार परशुराम कोटकर यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकारणातील पक्षनिष्ठेचा एक…
“कॅप्टन वेन्झी खूष हुआ”
कॅप्टन वेन्झींचे प्रमाणपत्र विरोधकांच्या आत्मविश्वासाला तडा देणारे ठरणार आहेच, परंतु विधानसभा अधिवेशनातही हे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास उंचावणारे ठरेल हे निश्चित. आम आदमी पार्टीचे बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगश यांनी कोलवा…
दोन मंत्र्यांच्या कार्यालयात ‘दिदि’गिरी!
मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) राज्यात कॅश फॉर जॉब प्रकरणांतून मंत्र्यांकडील सलगीचा वापर करून नोकरीचे आमिष दाखवून शेकडो बेरोजगारांना गंडा घातलेल्या महिलांचे उदाहरण ताजे…















