ही वाटचाल बरबादीकडेच…
कॅसिनो विरोधातील स्व. मनोहर पर्रीकर यांची मशाल मिरवणूक आणि सर्वांत उंच कॅसिनो जहाजाला देण्यात आलेली परवानगी या दोन्ही घटनांतून कॅसिनोंसंबंधी भाजपच्या धोरणातील परिवर्तन हा राजकीय विश्लेषकांसाठी अभ्यासाचा विषय ठरू शकतो.…
जनतेसाठी की निवडणुकीसाठी?
‘माझे घर’ योजनेची न्यायालयासमोर कसोटी गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकारने विविध कायद्यांत दुरुस्ती करून तयार केलेली ‘माझे घर’ योजना आता न्यायालयाच्या कसोटीवर उभी राहिली आहे.…
मेडिकल आणि नर्सिंग कॉलेजचे गाजर
तुये इस्पितळाचे दुसऱ्यांदा उद्घाटन गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी) पेडणेतील जनता तुये येथील इस्पितळ पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे, ही अपेक्षा बाळगून असतानाच आज या इस्पितळाच्या दुसऱ्या उद्घाटनप्रसंगी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी…
आश्वासनांपेक्षा कृतीची गरज
आज मुख्यमंत्री सावंत, आमदार आरोलकर, आमदार आर्लेकर व आरोग्यमंत्र्यांनी जशी फोटोसाठी एकत्र येत, हसतखिदळत पोज दिली, तशी एकी लोकांच्या हितासाठी दाखवावी.तुये येथील गोमेकॉ संलग्न इस्पितळ सुरू करण्याच्या घोषणा इतक्या वेळा…
भूरूपांतरे ताबडतोब बंद करा
निवृत्त न्यायमुर्ती फेर्दिन रिबेलो यांची मागणी गांवकारी, दि. ३१ (प्रतिनिधी) राज्यात २०२३ सालापासून गोव्याचा विध्वंस घडवून आणणारे कायदे विधानसभेत तयार केले गेले. गोव्याचा हा नाश थांबविण्यासाठी कलम १७(२) आणि ३९(ए)…
युनिटी मॉल; कुणाचे अपयश ?
सरकार हे नैसर्गिक साधनसंपत्तीचे मालक नसून विश्वस्त आहे, आणि हा विश्वास तुटला की शासन व्यवस्थेवरील लोकांचा विश्वासही तुटतो. चिंबल येथील युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकरण हे केवळ एका सरकारी…
श्वेत सावंत याच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन
सावर्डेतील युवकाची कर्करोगाशी झुंज गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) सावर्डे येथील श्वेत सावंत यांच्यावर दोनापावला येथील मणिपाल इस्पितळात कर्करोगावरील उपचार सुरू आहेत. या उपचाराचा खर्च मोठा होणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी…
















